आता भारताची इंग्लंडविरुद्ध कठीण परीक्षा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आयर्लंडविरुद्धच्या सोप्या परीक्षेनंतर आता भारतीय टीमला इंग्लंडचा कठीण पेपर द्यावा लागणार आहे.
Jun 30, 2018, 10:02 PM ISTटेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा
विश्व टेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे.
Jun 21, 2018, 06:51 PM ISTउस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा, ८ हजार कोटीच्या पॅकेजला मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
Jun 6, 2018, 03:55 PM ISTउस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा, ८ हजार कोटीच्या पॅकेजला मंजुरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 03:26 PM ISTशाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत तब्बल 6 हजार रुपयांनी घटली
यापूर्वी कंपनीनं या फोनची किंमत 3000 रुपयांनी कपात केली होती.
May 22, 2018, 05:53 PM ISTभंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचाच उमेदवार, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा
'नाना पटोले हे आपल्याला लहान भावासारखे आहेत आणि आगामी काळात सोबत मिळून काम करु'
May 5, 2018, 04:38 PM IST२०१९ वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक
२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं जाहीर केलं आहे.
Apr 26, 2018, 08:42 PM ISTकरण जोहरच्या 'स्टुडंटस्'वर लागणार 'कलंक'
बॉलिवूडचे आघाडीचे निर्माता करण जोहर, साजिद नाडियादवाला यांनी एका बिग बजेट सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात बॉलिवूडमधील सहा सुपरस्टारदेखील असणार आहेत. या सिनेमामुळे आलिया भट्ट आणि वरुण धवन बदनाम होणार आहेत. होय... बॅक टू बॅक तीन सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर या जोडीवर आता कलंक लागणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांनी नेमकं असं काय केलं की त्यांना कलंक झेलावा लागणार आहे...
Apr 19, 2018, 11:55 PM ISTआयपीएल २०१८ चं टाईमटेबल जाहीर... यांच्यात रंगणार पहिली लढत!
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) ११ व्या सीझनच्या तारखा जाहीर केल्यात.
Feb 14, 2018, 09:18 PM ISTनवी दिल्ली | युनियन बजेट 2018 मधील आरोग्य योजना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 09:08 PM ISTडिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा नवा प्लान
डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेला मोठा सुरुंग लागलाय. देशात रोख रक्कमेचा वापर नोटाबंदीच्या अगोदरच्या स्तरावर पोहचलाय.
Jan 24, 2018, 04:52 PM ISTकमल हसन राजकारणात, २१ तारखेला पार्टीची घोषणा
कमल हसन २१ फेब्रुवारीला तामिळनाडुतील रामनाथपुरम येथे राजनितिक पार्टीची घोषणा करणार आहे.
Jan 17, 2018, 11:24 AM ISTमुंबई | राज ठाकरेंच्या घरासमोरच फेरीवाले सरकारी आशीर्वादाने मांडणार ठाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 09:17 PM ISTरजनीकांत या दिवशी करणार राजकारणात येण्याची घोषणा
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करु शकतो. 'इकॉनॉमिक टाईम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार त्यांच्या येणाऱ्या वाढदिवशी ते याची घोषणा करु शकतात.
Nov 10, 2017, 02:59 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुरली विजयचे कमबॅक
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.या सीरिजसाठी मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय.
Oct 23, 2017, 12:09 PM IST