announce

मोदी सरकार देणार ५० हजार कोटी रुपयांचा मदत निधी

 मदत निधी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण यामूळे वित्तीय तूट ०.५ टक्क्यांनी वाढणार आहे. 

Sep 22, 2017, 05:59 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडियाची ही टीम उतरणार मैदानात

 ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या १७ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात आली आहे. 

Sep 10, 2017, 02:00 PM IST

'स्मार्ट सिटी'साठी नव्या ३० शहरांची निवड... अमरावती, पिंपरी चिंचवडचाही समावेश

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासासाठी नव्या ३० शहरांची नाव जाहीर करण्यात आलीत. या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावती आणि पिंपरी चिंचवड या शहरांचाही समावेश आहे. 

Jun 23, 2017, 05:05 PM IST

जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

May 18, 2017, 04:41 PM IST

अखिलेश यादव यांनी जाहीर केली सपाची पहिली यादी

काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असातना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झालीय. 

Jan 20, 2017, 10:18 PM IST

आज महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता

राजधानी मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचं बिगूल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. 

Jan 10, 2017, 09:56 AM IST

16 मेगापिक्सलचा कॅमेरा 4 GB रॅम, नोकिया 6 ची घोषणा

स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये नोकियानं पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे.

Jan 8, 2017, 10:12 PM IST

HDFC आणि BOI सह अनेक बँकांनी घटविले व्याजदर

 एचडीएफसीसह आणखी काही बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी आज आपल्या उधारी दरात ०.९ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे. 

Jan 4, 2017, 08:34 PM IST

ते 581 डॉक्टर फरार घोषीत

नियुक्ती होऊनही पदभार न स्वीकरणा-या डॉक्टरांना राज्य सरकारने दणका दिलाय.

Jan 2, 2017, 06:00 PM IST

गर्भवती महिलांच्या खात्यात जमा होणार 6000 रुपये

गर्भवती महिलांचं आणि त्यांच्या बाळांचं आरोग्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात गर्भवतींसाठी खास योजना जाहीर केली.

Dec 31, 2016, 09:28 PM IST

'जिओ'च्या ग्राहकांना मुकेश अंबानी 'जोर का झटका' देणार?

आत्तापर्यंत रिलायन्स जिओ मोफत वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण, त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे.

Dec 1, 2016, 12:19 AM IST

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

Nov 25, 2016, 08:04 PM IST

पंतप्रधान मोदी लवकरच सामान्यांसाठी करणार मोठी घोषणा

नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य लोकांसाठी एक मोठं सरप्राईज देऊ शकतात. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी मोठ्या योजनेची घोषणा करु शकतात.

Nov 22, 2016, 03:43 PM IST