निलंबनावर काय म्हणाले, कीर्ती आझाद पाहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 05:30 PM IST'पुराव्या'च्या उत्तरपत्रिकाच झाल्या गहाळ
'पुराव्या'च्या उत्तरपत्रिकाच झाल्या गहाळ
Oct 14, 2015, 10:01 PM ISTपुस्तक प्रकाशन सोहळ्यात कसुरींचा मोदीना टोला
शिवसेनेच्या विरोधानंतरही सोमवारी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरू यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमात कसूरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनना पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला.
Oct 12, 2015, 09:34 PM ISTसनी लिऑनच्या फॅन्सने विचारले, माझ्यासोबत रात्र घालवणार का?
सनी लिऑन नेहमी आपल्या अदांनी बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनलेली असते. तिच्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट तिच्या फॅन्सला जाणून घ्यायच्या असतात. सनीदेखील आपल्या फॅन्सची खूप काळजी घेते. तेव्हाच तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना ती खुलेपणाने उत्तरं देते.
Aug 26, 2015, 09:04 PM ISTशरद पवारांना केंद्रीय मंत्री गडकरींचे उत्तर
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला असताना, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मात्र त्याचं समर्थन केलंय. मुंबईसाठी अशी समिती नेमण्यात काहीच गैर नसल्याचं मत गडकरींनी व्यक्त केलं.
Dec 19, 2014, 06:06 PM ISTमतदानावेळी शिवसेना सभागृहाबाहेर होती, भुजबळांचा आरोप
आवाजी मतदानानं भाजप सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. पण शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं त्यावर आक्षेप घेत पुन्हा विश्वासदर्शक ठराव घेण्याची मतदानाची मागणी केलीय. यावर बोलतांना राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केलाय. जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा शिवसेनेचे आमदार सभागृहाबाहेर गेले, असं भुजबळ म्हणाले.
Nov 12, 2014, 09:09 PM IST...जेव्हा 'इस्रो'कडून एका चिमुकल्याला मिळतं त्याच्या प्रश्नाचं उत्तर!
आपल्या सौरमंडळात किती आणि काय काय रहस्य दडलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपले वैज्ञानिक रात्रंदिवस मेहनत घेतायत. पण, अशाच एखाद्या चर्चित वैज्ञानिक प्रयोगांबद्दल एखाद्या लहान मुलाच्या मनात काय काय प्रश्न येत असतील, याचा कधी विचार केलात.
Sep 30, 2014, 09:20 AM IST`व्हॉट्स अॅप`ची भाषा उत्तर पत्रिकेत
सध्याच्या तरुणाईला सोशल नेटवर्कींग साईट्सची इतकी सवय लागली आहे की, काही तरूणांनी चक्क व्हॉट्स अॅपची भाषा उत्तर पत्रिकेत उतरवली आहे.
Apr 24, 2014, 11:25 AM IST`लंडन गॅझेट` ला उत्तर ‘शिवाजी द रियल हिरो’ने
२० फेबुवारी १६७२ च्या `लंडन गॅझेट` या नियतकालिकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख दरोडेखोर, लुटारू असा केला होता. म्हणून त्याच लंडनमध्ये शिवरायांचे ‘शिवाजी द रियल हिरो’ या पुस्तकाचं प्रकाशन उद्वेली बुक्स करणार आहे. शिवजयंतीला १ मार्च २०१४ रोजी या पुस्तकच प्रकाशन प्रसिध्द प्रवचनकार,धर्मभूषण,भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे यांच्या हस्ते होणार आहे.
Dec 25, 2013, 08:21 AM ISTकायदा हातात कोणी घेऊ शकत नाही - मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.
Nov 26, 2012, 01:38 PM IST