apmc

Navi Mumbai APMC 300 Tons Of Potato Rotten PT43S

पावसामुळे नवी मुंबई APMC बाजारात 300 टन बटाटा सडला

पावसामुळे नवी मुंबई APMC बाजारात 300 टन बटाटा सडला

Jul 4, 2024, 12:50 PM IST

VIDEO : आक्रोड, बदामाची फुटपाथवर पॅकिंग; APMC मार्केटमधील धक्कादायक प्रकार

त्यामुळे त्यांच्या पायाखाली हे बदाम तुडवले जात आहेत. तिथे या बदामाची छाननी केल्यानंतर पॅकिंगही केली जात आहे. 

Jun 15, 2024, 02:40 PM IST

गुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर

Ratnagiri Hapus in APMC : मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. वाशी, दादर, क्रॉफर्ड मार्केट या तीनही महत्त्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांमुळे आवकही कमी होती. यावर्षी आवक वाढली आहे.

Mar 22, 2023, 03:31 PM IST
How much rupees do you charge for vegetables? PT1M28S

Video | किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले

What is the exact price of vegetables in the market? How much rupees do you charge for vegetables?

Sep 20, 2022, 04:55 PM IST

महागाईचा सर्वसामांन्याना दणका, टोमॅटोचे दर 70 रुपये ते 100 रुपयांच्या घरात

महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वसामांन्याना आणखी एक झटका देणारी बातमी. 30-40 रुपये किलोने मिळणारा टोमॅटोने भाव खाल्लाय. 

 

May 24, 2022, 11:18 PM IST

Farmers | शेतकऱ्यांसाठी फसवणूक टाळण्यासाठी मोठा निर्णय

 बळीराजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठा निर्णय घेतला आहे.

 

Feb 11, 2022, 06:09 PM IST

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु करणार ‘कोविड-केअर सेंटर’

राज्यात  कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना ( Covid-19) रुग्णालयात, कोविड सेंटर मध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे.  

Apr 29, 2021, 09:38 AM IST