केवळ ५ मिनिटांत मिळणार पॅनकार्ड
सध्या तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असल्यास २-३ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र लवकरच तुम्ही ५-६ मिनिटांत पॅनकार्ड काढू शकणार आहे.
Feb 16, 2017, 10:51 AM ISTउमेदवार श्रुती वाघमारे यांचा अॅपच्या माध्यमातून डिजिटल प्रचार
डिजिटल प्रचार सुरु
Jan 23, 2017, 08:44 PM ISTपॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आता अँड्रॉईड ऍपवर
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आता अँड्रॉईड ऍपवर उपलब्ध होणार आहे. एमएसबीटीईनं ही सुविधा उपलब्ध करुन दिलीय.
Jan 21, 2017, 01:29 PM ISTयंदाच्या निवडणुकीत भारी पडणार आचारसंहितेचा भंग!
आगामी निवडणुकांत तुम्हाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आलं तर तुम्ही त्याची मोबाईलवरून थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकणार आहात... आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तक्रारदाराचं नावही गुप्त राहणार आहे.
Jan 19, 2017, 07:03 PM ISTमुंबईत सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी अॅप
मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप तयार केलंय.
Jan 9, 2017, 07:18 PM ISTगुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!
पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे.
Jan 4, 2017, 10:45 AM ISTगुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!
गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!
Jan 3, 2017, 11:40 PM ISTBHIM अॅपने ३ दिवसात बनवला रेकॉर्ड
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी BHIM अॅप लॉन्च केलं. हा अॅप लॉन्च झाल्यानंतर तीन दिवसातच त्याने एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जवळपास २० लाख अँड्रॉइड युजर्सने हा अॅप डाऊनलोड केला आहे.
Jan 2, 2017, 03:47 PM IST'जलयुक्त शिवारा'ची माहिती अॅपवर...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवाराची माहिती आता अॅपवर मिळणार आहे.
Dec 28, 2016, 09:02 PM ISTप्रेमी कपल्ससाठी येतंय नवं अॅप्लिकेशन
मधू इथे आणि चंद्र तिथे. अशी अनेकदा प्रेमी युगुलांची अवस्था असते. एकमेकांपासून लांब असलेल्या लर्व्हबर्डसनी मग आधार घेतला तो एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅटिंग, व्हिडिओ कॉल्स, वेब कॅम अशा अत्याधुनिक सोयीसुविधांचा. त्यामधून रिअल टाइममध्ये एकमेकांशी गप्पा मारता येत असल्या आणि एकमेकांचं दर्शन होत असलं तरी भावभावनांचा ओलावा जाणवत नव्हता. पण आता ती अडचणही लवकरच दूर होणार आहे. कारण प्रेमी कपल्ससाठी किसिंजर नावाचं नवं अॅप्लिकेशन लवकरच येणार आहे. त्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीनं प्रियकराला आपल्या प्रेयसीला कीसही पाठवण्यात येणार आहे.
Dec 21, 2016, 11:35 PM ISTवाचन संस्कृती टिकवण्यासाठी नवीन अॅप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:29 PM ISTमोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला 93 टक्के जनतेचे समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 03:53 PM ISTसावधान! अॅप डाऊनलोडिंगसाठी तुम्हीही 'गूगल प्ले स्टोअर' वापरता?
एखादं मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचंय तर तुम्हीही लगेचच गूगल प्ले स्टोअरवर जाता ना... पण, आता मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल.
Oct 6, 2016, 09:13 PM ISTमहावितरणच्या अॅपद्वारे 24 तासांमध्ये वीज जोडणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 09:19 PM ISTशाळाबाह्य मुलांचा अॅपच्या माध्यमातून शोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 11:47 PM IST