भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळविण्यासाठी एसीबीचं नवं अॅप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 07:47 PM ISTअरविंद केजरीवाल यांचा ऐतिहासिक विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:00 AM ISTदिल्ली : केजरीवाल रिटर्न्स्
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 04:10 PM IST'आप'च्या विजयानंतर मुंबई, चेन्नई, नागपुरात जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 04:09 PM ISTप्रकाश जावडेकरांच्या 'आप'ला शुभेच्छा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 12:48 PM IST'अॅप'वरून तुमच्या समस्या 'नेताजीं'पर्यंत पोहचवा
'अॅप'वरून तुमच्या समस्या 'नेताजीं'पर्यंत पोहचवा
Jan 22, 2015, 11:46 AM ISTआता कोणत्याही मोबाईलवरून लॅंडलाईनवर अनलिमेटेड फ्री कॉल्स
आज मोबाईल ही एक काळाची गरज झाली आहे. परंतु त्याचबरोबर या मोबाईलचे रिचार्ज, नेट पॅक हे सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे झाले आहेत. सगळ्या स्मार्टफोन्स यूजर्ससाठी खूप सारे अॅप्स आहेत ज्याने तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग करता येते. परंतु त्याला देखाल खूप साऱ्या अटी असतात त्या दोन्ही स्मार्टफोन यूजर्सकडे एकसारखच फ्री व्हाईस कॉल अॅप इन्स्टॉल असायला हवं.
Dec 9, 2014, 09:53 PM ISTअॅप... आपल्या मृत्यूची तारीख सांगणारं अॅप बाजारात!
आपल्याला माहितीय की आपली आयुष्याचे दिवस कधी भरणार आहेत. आता एक अॅप आलंय ज्याचं नाव ‘डेडलाइन’ आहे. हे अॅप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट टूलचं विश्लेषण करून हे सांगू शकेल की, तुम्ही किती दिवस जगणार...
Nov 4, 2014, 11:14 AM ISTआता पर्यटकांसाठी खास सरकारी मोबाइल 'अॅप'
पर्यटन वाढविण्यासाठी भारत सरकारनं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे पर्यटकांना देशभरातील हॉटेल कुठे आणि त्याच्या किंमती, विमानाचं तिकीट आणि स्थानिक फिरण्याचे ठिकाणं यासंबंधीची सर्व माहिती असणार आहे.
Oct 27, 2014, 08:27 PM IST‘फेसबूक’वर लपवा तुमची ओळख
न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबूक’नं एक अशा प्रकारचे अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे फेसबूक युजर्सना छुप्या पद्धतीनं आपल्या कमेंट पोस्ट करता येणं शक्य होणार आहे.
Oct 9, 2014, 04:21 PM ISTआता मोबाईलवर इंटरनेट नसेल, तरी फेसबुक चालेल
फेसबुकने आपल्या मोबाईल धारकांसाठी एक नवा ऍप लॉन्च केला आहे. या ऍप अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांच्याकडे मोबाईल आहे, पण इंटरनेट नाही. सोशल वेबसाईट कंपनीने गुरूवारने जाम्बिया इंटरनेटडॉटआर्ग नावाचा ऍप लॉन्च केला
Aug 7, 2014, 06:24 PM ISTस्मार्टफोन यूजरसाठी आणखी एक मनोरंजक ऍप
जग दिवसेंदिवस खूप स्मार्ट होत चालं आहे आणि त्या सोबत स्मार्टफोनंही. आणखी एक मनोरंजक ऍप स्मार्टफोन वापरणाऱ्य़ानसाठी बाजारात आला आहे. या ऍपने तुम्ही आता तुमचा फोटो किंवा 'सेल्फी'ला पर्सनलाइज्ड करून मित्रांना पाठवू शकता.
Jul 29, 2014, 05:06 PM ISTPNR स्टेटस, रिझर्व्हेशन सोपं करणारे 5 फ्री अॅप्स
रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी आज रेल्वे बजेट सादर केलंय. आतापर्यंत भारत सरकारनं वेळोवेळी प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष ठेवलं आहे. मात्र तरी देखील इंडियन रेल्वेसाठी लोकांची अनेक तक्रारी असतात. सर्वात मोठी समस्या असते ते प्रवास सुरु करण्यापूर्वी ट्रेनचा मार्ग आणि रिझर्व्हेशन करणं...
Jul 8, 2014, 06:49 PM IST`मनसेच्या मोबाईल अॅप`चं इंजिन घसरलं!
मनसेच्या वर्धापनदिनी खुद्द राज ठाकरेंच्या उपस्थितीत रविवारी मोठ्या थाटात `एम एन एस अधिकृत` हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं... पण, लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी मनसेच्या मोबाईल अॅपचं इंजिन रुळावरून घसरलेलं दिसतंय.
Mar 10, 2014, 05:50 PM IST`आप` कार्यालय हल्ला भोवणार, नेत्याची राष्ट्रवादीतून हकापट्टी
मुंबईत आपच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल मातेले यांची पदावरुन हकालपट्टी करण्याचे संकेत पक्षानं दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस हिंसाचाराचं समर्थन करणार नाही, असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी कारवाई करण्याचे संकेत दिलेत.
Feb 22, 2014, 08:48 PM IST