Fathers Day : सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील हिरो, अभिनेत्रींनी दिला आठवणींना उजाळा
आई घराची सावली तर बाप घराचं छप्पर आहे, असं कायमच म्हटलं जातं. 16 जून हा दिवस जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने सेलिब्रिटींनी देखील वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Jun 16, 2024, 04:50 PM ISTअपुर्वा नेमळेकरचा अभिनयक्षेत्रातला १० वर्षाचा प्रवास, पोस्टमध्ये सांगितलं गुपित
अपुर्वाला अभिनय क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Jun 2, 2021, 03:07 PM ISTमी आंत्रप्रेन्युअर !
अपुर्वा नेमळेकर
एकदा एका प्रेफेसरांनी मला विचारलं, की तुला आयुष्यात नक्की काय करायचंय? मी उत्तर दिलं,“ नक्की माहीत नाही. पण, मिळालेली कुठलीच संधी सोडणार नाही. जे समोर येईल ते करणार.” आयुष्य प्लॅन करण्यापेक्षा येणारी संधी स्वीकारण्याचा माझा स्वभावच मला इथपर्यंत घेऊन आला.