Weather Update : कोकणात बरसणार पाऊसधारा, राज्याच्या 'या' भागात मात्र हुडहूडी
Weather Update : राज्यात थंडीची सुरुवात झाली, असं म्हणत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. अचानकच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Nov 6, 2023, 07:30 AM IST
Weather Update : विकेंड गाजवणार गुलाबी थंडी; 'इथं' मात्र पाऊस ठरणार न बोलवताच आलेला पाहुणा
Weather Update : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यातही वातावरणात काही बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्य म्हणजे ऑक्टोबर हिट मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे.
Nov 4, 2023, 08:40 AM IST
Weather Update : पुण्यापासून जळगावपर्यंत... महाराष्ट्र गारठला; महाबळेश्वरकडे वळले पर्यटकांचे पाय
Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बरेच बदल दिसून आले. यामधील एक सुखावह बदल म्हणजे राज्यात पडलेली थंडी.
Nov 3, 2023, 06:53 AM IST
Weather News : कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस; महाराष्ट्रापासून हिमाचलपर्यंत, काय आहेत थंडीचे तालरंग?
Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार कसं बदलणार तापमान? कोणी, काय आणि कशी काळजी घ्यावी? पाहा महत्त्वाची बातमी
Nov 1, 2023, 08:23 AM ISTWeather Update : राज्यातील तापमान घसरलं; देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भुरभुरणाऱ्या बर्फाची चादर
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली असून, शहरी भाग वगळता गावखेड्यामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.
Oct 30, 2023, 08:11 AM IST
Weather Update : मुंबई, नवी मुंबईसह इतर जिल्ह्यांच्या तापमानात घट; हाच तो हिवाळा? पाहा हवामान वृत्त
Weather Update : महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल दिसून आले. मान्सूनंतर वादळाचं संकटही पुढे गेलं आणि आता...
Oct 28, 2023, 06:55 AM IST
ऑक्टोबर हीट कधी कमी होणार? हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा
Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली असली तरीही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेचा दाह कायम आहे.
Oct 27, 2023, 09:43 AM ISTभयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे.
Oct 26, 2023, 07:19 AM IST
Cyclone Tej | येत्या 24 तासात 'तेज' चक्रीवादळ तीव्र होणार; IMD कडून अलर्ट जारी
IMD Alert Maharashtra From Tej Cyclone In Arabian Sea
Oct 22, 2023, 12:30 PM ISTWeather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय
Weather Update : देशातून मान्सूननं काढता पाय घेतलेला असतानाच एकाएकी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये पावसाचं सावट पाहायला मिळालं.
Oct 21, 2023, 07:28 AM IST
Weather Update : राज्यात तापमान 35 अंशावर; अरबी समुद्रातील चक्रिवादळामुळं 'या' ठिकाणी पावसाची हजेरी
Maharashtra Weather News : हाय हाय गरमी.....! दिवसाच्या वेळी तापमानात वाढ, रात्री उशिरानं थंडीची चाहूल. तर, कुठे पावसाच्या सरी. राज्यात क्षणाक्षणाला हवामानात बदल
Oct 19, 2023, 07:44 AM IST
सावधान! अरबी समुद्रातून आस्मानी संकट; येत्या 9 दिवसात 2 चक्रीवादळं धडकणार?
Cyclone Tej In Arabian Sea: भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांना पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती खासगी हवामान खात्याने दिली आहे.
Oct 16, 2023, 01:27 PM ISTजंगलाचा राजा समुद्रावर फिरायला जातो तेव्हा... भारतातील 'या' फोटो जगभरात चर्चा
Lion Standing On Sea Coast: जंगलाचा राजा अशी ओळख असलेला सिंह समुद्रकिनाऱ्यावर वॉकसाठी गेला तर? खरोखरच असं घडलं आहे आणि ते सुद्धा भारतात.
Oct 2, 2023, 04:16 PM ISTMumbai | अरबी समुद्रात उद्यापासून 5 दिवस मोठी भरती, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Mumbai Arabian Sea to get tide For Next Five Days
Aug 29, 2023, 10:50 AM ISTMaharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!
Maharashtra Rain 2023 : रविवार महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच आता हवामान विभागाकडून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Jun 5, 2023, 09:39 AM IST