आर्चीने लंगड्याला २ वेळेस दगड मारला
आर्चीने प्रदीप लंगड्याला दोन वेळेस दगड मारला, पण
May 17, 2016, 02:06 PM ISTप्रदीप स्वत:ला झोपेत परशा समजतो...
सैराट सिनेमात प्रदीप लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे स्वत:ला झोपेत परशा समजत होता, ही गंमत सैराटमधील एक दृश्य चित्रित करताना घडली.
May 17, 2016, 02:05 PM ISTसल्या, लंगड्या आणि गाढवाचं दृश्य वास्तवातलं
सैराटमधील सल्या आणि लंगड्याचं गाढवावर बसण्याचं दृश्य अधिक मजेदार झालं, पण यात आणखी एक अशी गंमत घडली की दिग्दर्शक नागराजने सांगितलं, हे दृश्य असंच राहू द्या.
May 17, 2016, 02:04 PM ISTबुलेट चालवतांना आर्चीची मैत्रीण आनी का घाबरायची?
सैराट चित्रपटात आनी म्हणजेच अनुजा आर्चीच्या मागे बुलेटवर बसलेली दाखवण्यात आली आहे.
May 17, 2016, 02:03 PM ISTप्रिन्स बांगड्यावाल्या भाभीच्या सल्याला विसरला
सैराट चित्रपटातील एका डायलॉगला प्रिन्सदादा म्हणजे सूरज पवार सल्याचं नाव घ्यायलाचं विसरला होता, म्हणून या डायलॉगचा अर्थ भलताच निघत होता, तेव्हा सेटवर हशा पिकला, पण नंतर या संवाद नव्याने चित्रित करण्यात आला.
May 17, 2016, 02:02 PM ISTबोली भाषा बोलताना आर्चीची मैत्रीण आनीची कसरत
सैराट चित्रपटात भूमिका करणाऱ्यांपैकी अनूजा मुळे हे शहरी भागातील होती, जवळ-जवळ सर्वच स्टार कास्ट ही ग्रामीण बोली भाषेत सराईत असताना, अनूजा मुळे म्हणजे चित्रपटातील आनीला बोली भाषा बोलताना खूप त्रास होत होता.
May 17, 2016, 02:01 PM ISTतात्याने आर्ची आणि परशाला का मारलं?
सैराट चित्रपटाचा शेवट अनेक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे, तात्याने असं का केलं?, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने राजकारणात नेत्याची प्रतिष्ठा त्याच्या घरातील खासगी बाबींवरून मोजली जाते, आणि आर्ची परशासोबत निघून गेल्यानंतर तात्याचं राजकीय करिअरचं शून्य झालं.
May 14, 2016, 10:48 AM ISTसैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 09:17 PM ISTआर्चीला आणि परशाला कोण-कोणतं जेवण बनवता येतं?
परशाला सैराट चित्रपटात सुरूवातीला जेवण बनवताना दाखवलं आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, परशाला कोणतंही जेवण बनवता येतं, तो तालमीत होता, तेव्हा त्याला जेवण बनवावं लागत होतं, म्हणून तो सर्व प्रकारचं जेवण बनवू शकतो, तो मटणही बनवू शकतो.
May 13, 2016, 12:51 AM ISTनागराजचा आर्चीला सल्ला
सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या गावातील अनुभवाबाबत बोलताना म्हणतो, मी एकदा मौन धरले होते, मी फार कमी बोलत होतो, तेव्हा लोकच म्हणायला लागले. लोकांना मी संत वाटायला लागलो, लोक मला म्हणायला लागले, लेका तू तर लईच भारी तू नॉनव्हेजही खात नसेल, पण मी सांगायचो मी खातो.
May 13, 2016, 12:06 AM ISTनागराजचा आर्ची, परशा, प्रदीप, सल्याला एकच प्रश्न
'सैराट' चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने अभिनेत्री (आर्ची) रिंकू राजगुरू आणि (परशा) आकाश ठोसर यांना प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न तसा सर्वांच्या मनातला होता.
May 12, 2016, 06:43 PM IST'सैराट'ची आर्ची होणार ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ?
सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे.
May 12, 2016, 12:01 AM IST'सैराट'मधील परशाचे गूगलने खोलले हे गुपीत
गूगलवर सर्वाधिक सर्च आकाश ठोसर होत आहे. त्याचे विकिपिडियावर पेजही तयार करण्यात आलेय.
May 11, 2016, 10:21 PM ISTइंग्लिशमध्ये सांगू का म्हणणाऱ्या आर्चीला इंग्लिशमध्ये किती मार्क ?
नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे.
May 11, 2016, 05:21 PM ISTरिंकू राजगुरूला पाहायला आलेल्या फॅन्सवर पोलिसांचा लाठीचार्ज
रिंकू राजगुरूला पाहायला आलेल्या फॅन्सवर पोलिसांचा लाठीचार्ज
May 9, 2016, 08:22 PM IST