सैराट सिनेमावर नागराज मंजुळेंच्या मातोश्रींच्या प्रतिक्रिया
अख्या महाराष्ट्राला ज्यानं वेड लावलंय तो सैराट सिनेमा अजूनही अनेक ठिकाणी हाऊसफूल आहे. प्रेक्षकांनी या सैराट सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. सैराटमधली गाणी तर याड लावून गेलीत. या तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत पण ज्यांनी हा सिनेमा बनवला ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आईला सिनेमाबाबत काय वाटलं हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.
May 9, 2016, 01:22 PM ISTतुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं कारण?
नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत करुन दाखवलं. तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' या सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं काय असेल? तुम्हाला माहीत आहे का? तिकीट खिडकीवर या सिनेमाचे तिकीट खरेदी करायला गेले तर मिळत नाही.
May 7, 2016, 12:44 PM ISTपाहा सैराटची आर्ची-परश्या जोडी कार्यक्रमासाठी गेल्यावर काय झालं
मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील नायिका आर्ची आणि नायक परश्या एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती.
May 7, 2016, 11:37 AM IST'सैराट'ची हिट जोडी आर्ची-परश्या प्रत्यक्षात लहानपणी पाहा कसे दिसतात?
आर्ची आणि पारश्या यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
May 7, 2016, 11:00 AM ISTनागराजने म्हणून अार्चीला बुलेट शिकवली...
सध्या 'सैराट'चीच चर्चा सर्वत्र आहे. मात्र, सैराटच्या पडद्यामागील कधीही न ऐकलेल्या काही रंजक गोष्टी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशीच एक उत्सुकता अार्चीला बुलेट का शिकवली याची आहे.
May 6, 2016, 10:52 AM ISTमराठ मोळ्या कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार
मराठ मोळ्या कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार
May 3, 2016, 09:37 PM ISTसैराटच्या अर्चीचं खरं नाव आणि नववीचा रिझल्ट
नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे. अर्चीने सिनेमात केलेल्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय.
May 3, 2016, 07:52 PM ISTजातीची दुर्गंधी, नागराज मंजुळे आणि सैराट
नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय.
May 2, 2016, 05:54 PM ISTपोस्टमन काकांचं एक पत्र नागराज मंजुळेसाठी
फॅण्ड्री आणि आता सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेविषयीचं एक पत्र चला हवा येऊ द्या ...
Apr 28, 2016, 01:55 PM ISTसैराटचा ऑफिशियल Review
आर्चीचं पाटलाच्या पोरीचं रांगडं रूप, पर्शाचं आर्चीला समजून घेणं, सांभाळून घेणं.. थोडक्यात सिनेमा पाहण्यासाठी नक्की जा, तुमचा वेळ सार्थकी लागेल.
Apr 27, 2016, 11:50 PM IST