दररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका. प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
Aug 1, 2024, 02:59 PM ISTKnee Pain : गुडघेदुखीमुळे हैराण आहात? 'हे' औषध सांध्याची लवचिकता वाढवण्यास करेल मदत
Knee Pain Remedies : गुडघेदुखीचा सामना तुम्ही करत आहात का? तरुण पिढी असो किंवा ज्येष्ठ नागरिक यांना गुडघेदुखाचा त्रास होतो. गुडघेदुखीवर ऑपरेशन हाच पर्याय नसतो. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल असं तज्ज्ञ सांगतात.
Jul 12, 2024, 12:15 PM ISTUric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी
Joint Pain Removal Remedy : शरीराची हालचाल नाही, एका जागी बसून काम आणि अनहेल्दी खाण्यपिणं त्यामुळे सांधेदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा त्रास म्हणजे यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे म्हणजे मूत्रपिंडावर दबाव आणि शरीरातील प्युरीनसारख्या अशुद्धतेचे प्रमाण वाढते. अशात तुम्ही घरगुती दोन बियांच्या मदतीने यूरिकअॅसिडच्या समस्येवर मात करु शकता.
May 22, 2024, 12:02 AM ISTयुरिक अॅसिडमुळं सांधे दुखताय? 'हे' सुपरफूड ठरतील फायदेशीर
Uric Acid Home Remedies: युरिक अॅसिडमुळं सांधेदुखी बळावली?; घरातच आहे रामबाण उपाय
Aug 7, 2023, 05:10 PM ISTJoint Pain : हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास होताय, 'या' 3 गोष्टी खायला सुरुवात करा
सांधेदुखीचा त्रास वाढलाय, 'या' गोष्टी खायला सुरूवात करा
Nov 1, 2022, 12:00 AM ISTBone health : 'या' कारणांमुळे कमी वयात तुटू लागतात शरीरातील हाडे, हाडे मजबूत बनवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हाडे मजबूत असणे खूप गरजेचे आहे. परंतु या धावपळीच्या जीवनात आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला कमी वयात हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपल्या रोजच्या सवयी नकळत किंवा नकळत आपल्या हाडांना इजा करतात.
Oct 12, 2022, 03:12 PM ISTJoint Pain: हिवाळ्यात सांधेदुखी टाळण्यासाठी या पदार्थाचं सेवन टाळा
Nov 16, 2021, 11:33 PM ISTसावधान ! 'संधिवाता'चा आपल्या डोळ्यांवर होतो परिणाम
Arthritis affect your eyes : तुम्ही आरोग्याबाबत आताच सावधान व्हा. तुम्हाला माहिती आहे का? संधिवात (Arthritis) तुमच्या डोळ्यांवर देखील परिणाम करू शकतो?
Oct 13, 2021, 10:11 AM IST'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे
थंडीच्या दिवसांत गुळ अधिक गुणकारी मानला जातो.
Nov 6, 2019, 08:52 PM ISTसंधीवाताचा त्रास होत असल्यास 'हे' वाचाच...
आर्थराइटिस हा क्रोनिक इंफ्लेमेट्री डिसऑर्डर आहे
Oct 12, 2019, 10:17 AM ISTसांधेदुखी असल्यास आहारात या ४ पदार्थांचा समावेश करा!
सांधेदुखी/अर्थरायटिस ही आजकालची सामान्स समस्या उतारवयात अनेकांना त्रासदायक ठरते.
Jun 5, 2018, 08:44 AM ISTसांंधेदुखीचा त्रास आटोक्यात आणायला मदत करेल 'हे' घरगुती पेय
सांधेदुखीचा त्रास हा अतिशय वेदनादायी असतो.
Apr 23, 2018, 04:28 PM ISTसंधिवात कमी करणारी चटई !
आयआयटी गुवाहाटीच्या वैज्ञानिकांनी स्लिक प्रोटीन आणि बायोअॅक्टिव्ह ग्लास फायबर पासून बनवलेली कृत्रिम चटई तयार केली आहे. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, या चटईमुळे हाडांच्या पेशीत सुधारणा होऊन संधिवात असलेल्या रुग्नांच्या गुडघ्याच्या सांध्यांना आराम मिळतो. सांधेदुखीचा त्रास अधिकतर गुडघे, हात, पाठकणा, पाय या भागात होतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास त्रास वाढतो, सूज येते. परिणामी चालण्या फिरण्यावर बंधने येतात.
Aug 7, 2017, 12:01 PM ISTहितगुज : संधिवातावर आयुर्वेदीक उपचार, 09 नोव्हेंबर 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 05:43 PM ISTहॅलो डॉक्टर : सांधेदुखीवर कम्प्युटर उपचार, २१ ऑक्टोबर २०१६
सांधेदुखीवर कम्प्युटर उपचार, २१ ऑक्टोबर २०१६
Oct 21, 2016, 03:05 PM IST