aryan khan

मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'

शाहरुख खानचे काही नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याने आपल्या मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी दिले असून, त्याच्या या लूकमुळे तो अगदी तरुण दिसत आहे. 

Jan 9, 2025, 12:58 PM IST

'जर पुन्हा संधी मिळाली तर...', आर्यन खानच्या अटकेवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले

Sameer Wankhede on Aaryan Khan Arrest : समीर वानखेडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानच्या अटकेवर वक्तव्य केलं आहे. 

Jan 2, 2025, 12:07 PM IST

कोण आहे आर्यन खानची रुमर्ड गर्लफ्रेंड? जिच्यासोबत नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसला आर्यन खान

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Jan 1, 2025, 03:32 PM IST

कोण आहे शाहरुख खानच्या मुलाचा खास दोस्त? जो 2600 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा आहे मालक

Who Is Robin Passi: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो त्याच्या खास मित्रामुळे चर्चेत आला आहे. 

Nov 8, 2024, 04:06 PM IST

लग्नानंतर असा साजरा झाला राधिका मर्चंटचा वाढदिवस; सुहाना-आर्यन ते धोनीपर्यंत आणखी कोण होते खास पाहुणे?

Radhika Merchant : राधिका मर्चेंटच्या वाढदिवसानिमित्तानं या सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी... 

Oct 18, 2024, 02:33 PM IST

ना चित्रपट, ना जाहिरातींमधून कमाई, तरीही आर्यन खानने खरेदी केले 37 कोटींचे दोन फ्लॅट; शाहरुखच्या शेजारीच घेतलं घऱ

 Aryan Khan Income Source: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) दिल्लीत जिथे वास्तव्यास आहे तिथेच आता त्याचा मुलगा आर्यन खानने (Aryan Khan) संपत्ती खरेदी केली आहे. आर्यन खानने दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये दोन आलिशान फ्लॅट खरेदी केली असून त्यासाठी 37 कोटी रुपये मोजले आहेत. 

 

Jul 29, 2024, 01:07 PM IST

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...

Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे. 

May 28, 2024, 06:11 PM IST

मिस्ट्री गर्लने शेअर केला आर्यन खानसोबत फोटो? रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधीच अभिनेता नेहमी चर्चेत असतो.

Apr 12, 2024, 12:27 PM IST

शाहरुख खानचा लेक आर्यन करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? जाणून घ्या कोण आहे ती?

सध्या आर्यन खान हा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही अभिनेत्री नेमकी कोण, याबद्दल आपण जाणून घेऊ. 

Apr 3, 2024, 06:12 PM IST

शाहरुखच्या मुलाची परदेशी गर्लफ्रेंड? कोण आहे 'ती'

Entertainment : बॉलिवूडचा किंग खान अर्था शाहरुख खान जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची मुलगी सुहाना आणि आर्यन खान चर्चेत असतात. या स्टारकिड्सबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता असते. नुकतीच आर्यन खानच्या कथित गर्लफ्रेंडबद्दलची चर्चा पसरली आहे. 

Apr 2, 2024, 08:58 PM IST

मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुख पहिल्यांदाच जाहीरपणे झाला व्यक्त, म्हणाला 'जेव्हा तुम्हाला आयुष्यात...'

शाहरुख  खानने मुलगा आर्यन खानला अटक होणं हे फार दुर्दैवी होतं हे सांगताना आपल्याला त्यावेळी कोणता धडा मिळाला हेदेखील सांगितलं. 

 

Jan 11, 2024, 02:47 PM IST

वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे. 

Nov 2, 2023, 06:36 PM IST

'बिग बॉस'मुळे आर्यन खानची वकील अडचणीत! वकिलीची सनद रद्द होणार?

Bigg Boss 17 : आर्यन खान प्रकरणात वकील सना रईस खानने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सना रईस खानच्या लढ्यामुळे आर्यन खानला तुरुंगाबाहेर पडण्यास मदत झाली होती.

Oct 19, 2023, 03:24 PM IST

'बेटे को हाथ लगाने से पहले....' हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, मग आला कुठून?

Shah Rukh Khan Jawan :  शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' हा डायलॉग नव्हता. मग कसा आला हा डायलॉग लेखकानं केला खुलासा...

Sep 14, 2023, 05:18 PM IST

Shah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.

Aug 11, 2023, 05:41 PM IST