मोठी बातमी! शाहरुख खानच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर CBI चा छापा
मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा, एनसीबीने रिपोर्ट दिल्यानंतर सीबीआयची कारवाई
May 12, 2023, 05:37 PM IST'आर्यन खानच्या ब्रँडचे कपडे फार महाग, त्याला किंमत कमी करायला सांग,' चाहत्याच्या विनंतीवर Shah Rukh Khan चं भन्नाट उत्तर, म्हणाला...
Shah Rukh Khan On Aryan Khan Brands Clothes Price : शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला तेव्हा चाहत्यानं चक्क आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडवर प्रश्न विचारला. हे पाहता शाहरुख खाननं त्या चाहत्याला खरं आर्यन त्याच्या सोबत काय करतो ते सांगितलं आहे.
May 7, 2023, 06:07 PM ISTआता काय किडनी विकायची का? आर्यन खानच्या D’YAVOL X ब्रॅण्डच्या कपड्यांची किंमत पाहून नेटकरी हैराण
Aryan Khan Brand : शाहरूखचा मुलगा आर्यन खान हा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे परंतु त्याचसोबत आता त्यानं आपला ब्रॅण्डही (Aryan Khan Slammed By Trollers) लॉन्च केला आहे. परंतु आर्यन खान मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. नक्की काय घडलंय? जाणून घ्या.
May 1, 2023, 02:05 PM ISTAryan Khan आणि अनन्या पांडेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक! किंग खानच्या मुलाला पहिल्यांदा हसताना पाहून म्हणाले...
Aryan Khan Ananya Panday Video: आर्यन खान आणि अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आर्यन अनन्याशी बोलताना हसताना दिसला. त्याला हसताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 24, 2023, 07:44 PM ISTमन्नतमध्ये पोहोचलेल्या 'त्या' मॉडेलसाठी Shah Rukh Khan नं बनवला पिझ्झा! ही खास पाहुणी पाहिली का?
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी गेल्यानंतर तिला कसा अनुभव आला याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. त्याशिवाय शाहरुखनं तिच्यासाठी खास पिझ्झा बनवल्याचे देखील तिनं सांगितले. तिनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Apr 24, 2023, 10:40 AM IST'तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो...', Palak Tiwari नं आर्यन खानविषयी केला खुलासा
Palak Tiwari Talked about Aryan Khan : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानविषयी वक्तव्य केलं आहे. आर्यन आणि पलक बऱ्याचवेळा अनेक पार्ट्यांमध्ये दिसतात. तर पलक लवकरच सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
Apr 16, 2023, 10:59 AM ISTअभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य
Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं.
Apr 14, 2023, 05:39 PM ISTAryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक
Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : आर्यन खान त्याची आई आणि बहीण सुहानासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात पोहोचला होता. त्यानं त्यावेळी बहिणीला आदर देण्यासाठी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं असून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.
Apr 3, 2023, 01:00 PM ISTAryan Khan हिंदू की मुस्लिम? Shah Rukh Khan च्या पत्नीकडून खुलासा
Aryan Khan हा लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. शाहरुख खान हा मुस्लिम असून गौरी ही हिंदू आहे. त्यामुळे आर्यन नक्की कोणत्या धर्मावर विश्वास ठेवतो हा प्रश्न अनेकांना आहे.
Feb 3, 2023, 12:46 PM ISTVIDEO : सर्वांसमोर हात धरून त्याला खेचलं आणि.., Mukesh Ambani यांनी साखरपुड्याला मुलाला दाखवलं डोळे...
Anant Radhika Engagement : मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलाच्या कृत्यामुळे राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याचा हात धरून...
Jan 22, 2023, 01:44 PM ISTVIDEO : अनंत- राधिका यांच्या साखरपुड्यात अंबानी फॅमिलीने केला सरप्राइज डान्स
Anant Radhika Engagement: मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकटे चिरंजिव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि होणारी सून राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि स्टारकिड्सचा जलवा पाहायला मिळाला.
Jan 20, 2023, 12:18 PM ISTAnant - Radhika Engagement :अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुड्यासाठी अवतरली मायानगरी, पाहा कोण-कोण आलं होतं..
Anant Radhika Engagement : मुंबईतील हाय प्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकट्या मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या मुलांचा जलवा दिसून आला.
Jan 20, 2023, 08:54 AM IST
'आमची भेट...', Shahrukh Khan च्या मुलाला डेट करण्याबाबत पाकिस्तानी अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली...
Shahrukh Khan चा लेक Aaryan Khan काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, दरम्यान या चर्चांवर सादिया खाननं वक्तव्य केलं आहे.
Jan 11, 2023, 10:24 AM ISTशाहरुख खानच्या मुलासोबत काजोलची लेक न्यासा देवगन गेली पळून?
भलेही काजोल आणि शाहरुख खान या जोड्या रिअल लाईफमध्ये नाहीयेत मात्र रिल लाईफमध्ये ही जोडी सुपरहिट आहे.
Jan 9, 2023, 04:56 PM ISTशाहरुखचा लेक Aryan Khan करतोय 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट?
शाहरुख खानचा लेक आर्यन खान काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jan 7, 2023, 04:42 PM IST