आषाढी एकादशी : पंढरपुरात कडक संचारबंदी, CM ठाकरे यांच्या हस्ते होणार शासकीय पूजा
आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे.
Jun 30, 2020, 10:53 AM ISTपंढरपूर | पंढरीच्या वेशीवर त्रिस्तरीय बंदोबस्त
Pandharpur DSP On Outsider Not Allowed In Ashadi Ekadashi Festival
Jun 25, 2020, 05:10 PM ISTनाशिक । आषाढी एकदशी, विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी
नाशिक येथे आषाढी एकदशी, विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी
Jul 12, 2019, 04:30 PM ISTबीग बींना ही लागली पंढरीतल्या सावळ्या विठुरायाची ओढ
अमिताभ बच्चन यांचं मराठीतून ट्विट
Jul 23, 2018, 12:36 PM ISTऔरंगाबादमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 04:47 PM ISTआनंदवारी - पंढरीत भरला वैष्णवांचा मेळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 03:49 PM ISTआनंदवारी- आषाढी निमित्त भक्त विठुरायाच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 03:48 PM ISTविठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
Jul 19, 2013, 07:24 AM ISTआषाढीचं एक नवं ‘रिंगण’!
आपल्याकडे दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. गुढीपाडवा आणि गणपतीचेही विशेषांकही निघतात. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा. मग आषाढी अंक का नाही? म्हणूनच 'आषाढीचा वार्षिक अंक' ही नवी संकल्पना यंदाच्या आषाढी एकादशीपासून प्रत्यक्षात येत आहे.
Jun 27, 2012, 05:38 PM IST