जनावरंही खाणार नाहीत असं जेवण, नाशिकमधील आश्रम शाळांमधील धक्कादायक प्रकार
Shocking incident at Ashram school in Nashik poor quality food served to students
Jan 10, 2025, 08:45 PM ISTधक्कादायक! जनावरंही खाणार नाहीत असं जेवण, नाशिकमधील आश्रम शाळांमधील प्रकार, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष
नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी डर्टी किचनमधील जेवण जेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Jan 10, 2025, 08:36 PM IST