Asian Games: 'एका ट्रान्सजेंडरमुळे मी पदक गमावलं,' पराभवानंतर स्वप्ना बर्मनचं खळबळजनक विधान, Delete केली पोस्ट
Asian Games 2023: भारतीय महिला हेप्टाथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मनने आपली सहकारी खेळाडू नंदिनी अगसरावर ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप केला आहे.
Oct 2, 2023, 01:36 PM IST
...अन् चिनी खेळाडूचं मेडल काढून भारतीय महिलेला देण्यात आलं! Asian Games मधील प्रकार
Asian Games 2023 Chinese Player: सध्या चीनमधील हांझोउमध्ये आशियाई खेळांची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये चिनी खेळाडूची फसवेगिरी समोर आली आहे.
Oct 2, 2023, 01:12 PM ISTWC आधी नेपाळी खेळाडूचा 'गदर', मैदानात अक्षरश: वादळ; थोडक्यात वाचला World Record
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजाने केलेली ही सातवी उत्कृष्ट कामगिरी आहे. तसंच नेपाळी गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
Oct 1, 2023, 10:04 PM IST
Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!
Avinash Sable, Gold Medal : एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय.
Oct 1, 2023, 06:32 PM ISTAsian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय
Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Sep 30, 2023, 08:21 PM IST6,6,6,6,6,2,6,6,6... टी-ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत वादळी खेळी; पाहा Video
Nepal vs Mongolia : नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी (Dipendra Singh Airee) याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावून भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा विक्रम मोडला.
Sep 27, 2023, 03:08 PM ISTजबरा फॅन, स्मृती मंधानाची एक झलक पाहाण्यासाठी 1300 किमीचा प्रवास
Smriti Mandhana : चीनच्या हांगझाऊ मध्ये एशियन गेम्स 2023 (Asian Games) सुरु आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाने क्रिकेटचं गोल्ड मेडल पटकावलं. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करत गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकलं. भारत पहिल्यांदाच क्रिकेट प्रकार खेळत होता.
Sep 26, 2023, 08:58 PM ISTPUBG खेळाचं जडलं व्यसन, पालक होते त्रस्त... आता भारतासाठी जिंकलं गोल्ड मेडल
Asian Games 2023: चीनच्या हांगझाऊ इथं सुरु असलेल्या एशियाई गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी भारतीय पुरुष संघाने नेमबाजी प्रकार विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्ण पदक कमावलं. भारताच्या रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि दिव्यांश पंवार या तिघांनी टॉप स्कोर करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
Sep 25, 2023, 08:54 PM ISTखांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?
Smriti mandhana On Neeraj Chopra : आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) सुवर्णपदक मिळाल्यानंतर स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी तिला भालाफेकपटू निरज चोप्राची आठवण आली.
Sep 25, 2023, 08:05 PM ISTAsian Games 2023 | एशियन गेम्समध्ये भारताचा सुवर्णवेध ; एकाच दिवशी 2 'सुवर्ण' पदकांची कमाई
Asian Games 2023 Medal Tally On Day 2
Sep 25, 2023, 05:00 PM ISTAsian Games 2023 | महिला आशिया चषकात भारताची सोनेरी कामगिरी; श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव
Asian Games 2023 india Wins Gold Medal in womens Cricket
Sep 25, 2023, 04:35 PM ISTAsian Games : छोरियां छोरों से कम हैं के? टीम इंडियाने लंकेचा पराभव करत जिंकलं गोल्ड
Asian Games IND VS SL Women's Cricket Match: 25 सप्टेंबर रोजी पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंड मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव केला.
Sep 25, 2023, 02:56 PM ISTआशियाई गेम्स : सुवर्ण लक्ष्यभेद! एअर रायफलमध्ये जिंकलं गोल्ड; ठाणेकर रुद्रांश पाटीलचा वर्ल्ड रेकॉर्ड
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. नेमबाजी स्पर्धेत हे सुवर्णपदक मिळवले. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले आहे.
Sep 25, 2023, 08:31 AM ISTAsian Games 2023 | आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी! जगभरातून कौतुकाचा वर्षाव
Asian Games 2023 India Win 4 Medals
Sep 24, 2023, 11:40 AM IST#AsianGames2023 : हरमनप्रीत-लवलीने Asian Games मध्ये केलं भारताचं नेतृत्व, पाहा Opening Ceremony चे फोटो
#AsianGames2023 : चीनमधील हांगझू मध्ये 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या आहे. भारतीय खेळांडूनी स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे.
Sep 24, 2023, 08:31 AM IST