assam man facebook post

'काय मॅडम आज मेकअप नाही', पोस्टवर Haha कमेंट केली अन् फसला; तरुणी निघाली IAS अधिकारी, पुढे जे झालं...

जिल्ह्याच्या माजी उपायुक्त वर्णाली डेका यांनी दाखल केलेल्या खटल्यात आरोपी झाल्यानंतर अमित चक्रवर्तीला शुक्रवारी कोक्राझार न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले.

 

Feb 14, 2025, 07:38 PM IST