मतदान करा महाराष्ट्र घडवा... सेल्फी पाठवा
मतदान हे श्रेष्ठदान आहे, मतदान करून योग्य उमेदवाराला संधी दिल्यास तुमचा आणि तुमच्या भागाचा उत्कर्ष होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान केले पाहिजे.
Oct 14, 2014, 01:51 PM ISTमतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात
महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झालंय. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणेचं जास्त लक्ष असेल. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी अवैध दारू आणि मतदारांना वाटण्यात येणाऱ्या काळ्या पैशावरही निवडणूक आयोगाचं लक्ष आहेच, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे यांनी दिलीय. मतदार यादीत नाव असेल तरच मतदारांना मतदान करता येईल. मतदारांना याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गद्रे यांनी केलंय.
Oct 14, 2014, 01:29 PM ISTप्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
Oct 14, 2014, 12:22 PM ISTनाशिकमध्ये साडे चार लाखांच्या बनावट नोटा
नाशिकमध्ये साडे चार लाखांच्या बनावट नोटा
Oct 14, 2014, 12:21 PM ISTनवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
नवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
Oct 14, 2014, 12:19 PM ISTराज्यातील निवडणुकीच्या ठळक बाबी...
बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान होतंय. यंदा तब्बल ४११९ उमेदवारी रिंगणात आहेत... तसंच, राज्यातील पाचही महत्त्वाच्या पक्षांची ताकद पणाला लागलीय... आणि म्हणूनच पोलिसांचीही जबाबदारी वाढलीय.
Oct 14, 2014, 11:53 AM IST‘पेड न्यूज’साठी... पुणे सर्वात पुढे!
यंदाच्या निवडणुकीत सगळीकडेच लक्ष्मीदर्शनाची चर्चा सुरु आहे. यातच, पेड न्यूजचाही प्रकार सर्रास दिसून येतोय. ‘पेड न्यूज’च्या बाबतीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतलीय ती पुणे जिल्ह्यानं...
Oct 14, 2014, 09:38 AM ISTयंदा निवडणुकीत हे भावनिक मुद्दे प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 09:30 AM IST‘पेड न्यूज’साठी... पुणे सर्वात पुढे!
‘पेड न्यूज’साठी... पुणे सर्वात पुढे!
Oct 14, 2014, 09:15 AM ISTUPDATE : मतदानासाठी उरले अवघे काही तास, पडद्यामागच्या घडामोडींना वेग
राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. यंदा महायुती आणि आघाडीमध्ये उभी फूट पडल्यामुळे पंचरंगी लढत प्रथमच रंगणार आहे.
Oct 14, 2014, 09:11 AM ISTराज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस
परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
Oct 13, 2014, 09:32 PM ISTमतदानासाठी हे ओळखपत्र असेल तरी चालेल हो!!
तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगानं निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.
Oct 13, 2014, 08:39 PM IST