प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी
युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती.
Oct 13, 2014, 07:21 PM ISTअजित पवारांचं बारामतीतून मोदींना उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 06:04 PM ISTमनसे पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही – राज
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली. राष्टीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विधानसभा निवडणूक त्यांनी लढवू नये असं मतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
Oct 13, 2014, 04:15 PM ISTकाँग्रेसला आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 04:03 PM ISTखडसे युतीचे मारेकरी, त्यांच्या डोक्यात मस्ती गेली – उद्धव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मुक्ताईनगरमध्ये भाजप नेते एकनाथ खडसेंबर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा भाजप नेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे.
Oct 13, 2014, 03:22 PM IST... ही मुलगीही वडिलांच्या प्रचारासाठी उतरलीय मैदानात!
Oct 13, 2014, 02:32 PM ISTव्हिजन डॉक्युमेंटवरून भाजप-शिवसेना आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 02:00 PM ISTपुणेकरांना काय वाटतंय या निवडणुकीबद्दल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 01:41 PM ISTमुंबईकर तरूणांना काय वाटतंय निवडणुकीबद्दल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 01:39 PM ISTकाँग्रेसला पडलाय आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी
स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला.
Oct 13, 2014, 01:37 PM ISTझी 24 तास ओपिनियन पोल फेज 3
Oct 13, 2014, 12:49 PM ISTआचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...
एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत.
Oct 13, 2014, 10:55 AM ISTआज होणार प्रचाराचा शेवट, नेत्यांना शेवटची संधी
अत्यंत चुरशीनं लढवली जात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत.
Oct 13, 2014, 10:25 AM ISTकॉस्मोपॉलिटन बेलापूर मतदारसंघात चुरस
कॉस्मोपॉलिटन बेलापूर मतदारसंघात चुरस
Oct 13, 2014, 09:37 AM IST