शिवसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा व्हिडिओ
शिवसेनेच्या आजपासून विविध चॅनल्सवर झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ टाकून शिवसैनिकांना आणि मराठी माणसांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Oct 11, 2014, 07:11 PM ISTमहामुख्यमंत्री कोण? कोण आघाडीवर, 11 ऑक्टोबर 2014
महामुख्यमंत्री कोण? कोण आघाडीवर, 11 ऑक्टोबर 2014
Oct 11, 2014, 07:09 PM ISTपरभणीत सेनेच्या सभेनंतर चिमुकल्यांनी केली सफाई
Oct 11, 2014, 07:09 PM ISTनाना पाटेकरांनी नेत्यांना लगावले शालजोडीतले...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2014, 06:19 PM ISTआबांचा गेला तोल, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया...
आबांचा गेला तोल, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया...
Oct 11, 2014, 05:29 PM ISTबलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
बलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
Oct 11, 2014, 05:13 PM ISTसंजय काका पाटलांनी केला आबांचा 'तो' व्हिडिओ सार्वजनिक
संजय काका पाटलांनी केला आबांचा 'तो' व्हिडिओ सार्वजनिक
Oct 11, 2014, 05:04 PM ISTबलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. पण, आबांनी मात्र नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या वक्तव्यावरून माघार घेतलीय.
Oct 11, 2014, 04:29 PM ISTधक्कादायक : आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
Oct 11, 2014, 04:13 PM ISTहे केवळ अंदाज, शेवटचा निर्णय तुमचाच!
मतदानाला बोटांवर मोजण्याइतकेच दिवस आता बाकी राहिलेत... सोमवारी, सायंकाळी निवडणुक प्रचारांची रणधुमाळीही शांत होईल... पण, याआधी विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत.
Oct 11, 2014, 03:34 PM ISTहर्षवर्धन पाटील पाचव्यांदा रिंगणात
Oct 11, 2014, 12:36 PM ISTउद्धव - राज एकत्र आले तर आनंद - नारायण राणे
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून आहे. मात्र, एकत्र येण्याची टाळी वाजली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा पुन्हा सुरु झाली. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चा खरी असल्याचे स्पष्ट झाले.
Oct 11, 2014, 09:36 AM ISTसर्वच सर्व्हेंमध्ये भाजप आघाडीवर
Oct 11, 2014, 09:11 AM ISTगुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र कसा होणार ?
Oct 10, 2014, 08:42 PM ISTइंडिया टुडेचा सर्वे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असून दुसऱ्या स्थानावर शिवसेना राहणार असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी आणि चौथ्या स्थानावर काँग्रेस फेकला गेला आहे.
Oct 10, 2014, 07:40 PM IST