assistant director

श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?

श्रद्धा कपूर सध्या तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांनी त्वरित तिच्या वॉलपेपरवरील फोटोला पहिलं आणि काही तासातच या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड एकत्र दिसत आहेत. परंतु नक्की कोण आहे ते पाहुयात. 

 

Jan 13, 2025, 06:06 PM IST

VIDEO: नोरा फतेहीसोबत असं काही झालं की...

'काही वेगळंच होण्यास सुरुवात झाली आहे...'

May 12, 2019, 01:00 PM IST

काजोलच्या मुलाला 'ब्रेक' देण्यास करण जोहरचा नकार...

बीग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन यांचा 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल... या सिनेमात आणखीन एका छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं... 

Oct 20, 2017, 04:29 PM IST

राज ठाकरेंच्या मुलीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलगी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Sep 3, 2017, 08:34 PM IST