मकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी करतात? 'या' दिवशी केस का धुवावेत? 'या' भाजी - भाकरीला विशेष महत्त्व
Makar Sankranti Bhogi 2025 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा करण्यात येतो. यादिवशी केस धुवावेत असं सांगितलं जातं. त्याशिवाय यादिवशी विशेष भाजी भाकरीला महत्त्व असतं. काय ही परंपरा आणि काय आहे या सणाचं महत्त्व जाणून घेऊयात.
Jan 12, 2025, 07:08 PM ISTFriday Panchang : आज षौष पुत्रदा एकादशीला शुभ योग! 'या' मुहूर्तावर करा भगवान विष्णूची आराधना
10 January 2025 Panchang : आज पौष महिन्यातील एकादशी तिथी असून भगवान विष्णूची आराधना करण्यात येणार आहे. पुत्रदा एकादशीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
Jan 10, 2025, 12:30 AM ISTTuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
7 january 2025 Panchang : आज पौष महिन्यातील अष्टमी तिथी असून हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे.
Jan 7, 2025, 12:12 AM ISTMakar Sankranti 2025 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांती? जाणून घ्या योग्य तिथी, स्नान - दान शुभ मुहूर्त
Makar Sankranti 2025 : जेव्हा सूर्यदेव हा मकर राशीत संक्रमण करतो. त्यादिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा मकर संक्रांती सणाच्या तिथीबद्दल संभ्रम आहे. यंदा मकर संक्रांतीचा सण 13, 14 की 15 जानेवारी कधी साजरा होणार आहे, जाणून घ्या योग्य तिथी.
Jan 4, 2025, 02:25 PM IST
स्वयंपाक घरात सतत 'या' 3 गोष्टी पडतात, तर असू शकतो अशुभ संकेत
स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना कोणत्याही सामानाला हाल लागल्यानं ते खाली पडू शकतं. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण जर या 3 गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ संकेत देऊ शकतं.
Jan 3, 2025, 06:59 PM ISTघरात 'या' दिशेला ठेवाल घोड्याची मूर्ती, 2025 मध्ये होईल आर्थिक लाभ
Vastu Shastra Horse Statue : घरात कोणत्या दिशेला घोड्याची मूर्ती ठेवल्यानं होईल आर्थिक लाभ?
Jan 3, 2025, 03:11 PM IST'या' राशींना होणार अचानक धनलाभ, वर्षातील शेवटचा रविवारी कसं असेल तुमचं राशीभविष्य?
Todays Horoscope : आज 29 डिसेंबर चंद्र वृश्चिक राशीमध्ये राहणार आहे. तर आजचं 12 राशींचं भविष्य काय असणार याकडे पाहुया...
Dec 29, 2024, 08:57 AM ISTदातांमध्ये गॅप असणे शुभ की अशुभ? काय सांगत दातांमधील अंतर...
अनेकदा काही लोकांच्या दातांमध्ये गॅप असल्याचे तुम्ही पाहिलं असेल. दातांमधील गॅप त्या व्यक्तीसाठी शुभ आहे की अशुभ काय सांगतं शास्त्र पाहा.
Dec 26, 2024, 04:18 PM ISTरात्री नख का कापू नये?
रात्रीच्यावेळी नख कापू नयेत असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण यामागचं कारण खूप कमी लोकांना ठाऊक असतं.
Dec 21, 2024, 02:57 PM ISTघराच्या भिंतीवर उगवलंय पिंपळाच झाड? काढून टाकण्यासाठी वापरा 'ही' पद्धत
तुम्ही पाहिलं असेल कि बऱ्याचदा घराच्या भिंतीवर पिंपळाच झाडं उगवतं. याची मूळ खोलवर रुततात आणि भिंतीला तडे देखील जातात.
Dec 20, 2024, 01:35 PM ISTमुलींच्या पायाच्या अंगठ्याला केस असणं शुभ की अशुभ?
मुलींच्या पायाच्या अंगठ्याला केस असणं शुभं की अशुभ?
Dec 18, 2024, 03:10 PM ISTSignature Analysis : तुमची स्वाक्षरी सांगेल तुमच्याबद्दल सगळं काही!, 'सही' च्या स्टाईलने ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव
प्रत्येकाची स्वाक्षरी किंवा सहीची एक स्टाईल असते. पण तुम्हाला माहितीये तुमची सही समोरच्याला तुमच्याबद्दल सगळं काही सांगून टाकते.
Dec 13, 2024, 04:23 PM ISTबसल्या जागेवर पाय हलवणे अशुभ की शुभ? तुम्हाला ही सवय असेल तर कामाची बातमी
Astro Tips : बसल्या जागेवर अनेकांना पाय हलवण्याची सवय असते. पण ही सवय ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ जाणून घ्या. यामागे वैज्ञानिक कारणही आहे.
Dec 9, 2024, 07:21 PM IST