2025 पासून महायुद्ध, महाविनाशाची सुरुवात! वर्षभरात खरी ठरणार बाबा वांगाची भविष्यवाणी?
Baba Vanga Prediction: 2025 पासून महायुद्ध, महाविनाशाची सुरुवात! वर्षभरात खरी ठरणार बाबा वांगाची भविष्यवाणी? बाबा वांगा, एक प्रसिद्ध बल्गेरियन भविष्य सांगणारे आहेत. त्यांनी प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि अमेरिकत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यांसारख्या घटनांची भविष्यवाणी केली होती.
Jul 11, 2024, 04:50 PM ISTनात्यात तणाव आणि मानसिक नैराश्यने त्रस्त आहात? मग अशी करा चंद्रदेवाची पूजा
चंद्राची कृपा मिळवायची असेल तर महादेवाची उपासना जरुर करावी, असं शास्त्रात सांगितलं जातं.
Jul 10, 2024, 03:17 PM IST
आषाढी एकादशीपूर्वी 50 वर्षांनंतर सूर्य आणि शनीचा संयोगातून धोकादायक 'षडाष्टक योग'! 'या' लोकांना धनहानीसह आरोग्याची समस्या?
Shadashtak Yog : ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि सूर्य यांचा संयोगातून षडाष्टक योगाची निर्मिती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय धोकादायक मानला जातो. त्यामुळे काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.
Jul 9, 2024, 04:28 PM ISTमिथुन राशीत लवकरच धोकादायक 'पाश्विक योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसानासह कामात येणार अडथळे
Astrology : मंगळ गोचरमुळे मिथुन राशीत पाश्र्विक योगाच्या निर्मितीने काही राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
Jul 8, 2024, 03:32 PM IST
Horoscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव?
Horoscope 2025 : या वर्षातील 7 महिन्याला सुरुवात झाली आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 5 महिने राहिले आहेत. अशात 2025 वर्ष काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jul 6, 2024, 04:03 PM ISTअमावस्येला चुकून नका करू 'ही' 5 कामं
Amavasya 2024 : अमावस्येला ज्योतिष शास्त्रानुसार नकारात्मक शक्ती वावर असतो आणि ती शक्ती अमावस्येला अधिक बलवान होते अशी मान्यता आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी काही कामं चुकूनही करु नयेत.
Jul 5, 2024, 10:16 AM ISTआज दश अमावस्येला शनिदेवाचा शुभ योग! 'या' राशींचं भाग्य उजळणार, होणार लाभच लाभ
Amavasya 2024 : आज आषाढ महिना सुरु होण्यापूर्वीची दश अमावस्या आहे. पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज अमावस्येला शनिदेवाची शुभ योग जुळून आल्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Jul 5, 2024, 09:37 AM ISTTuesday Panchang : योगिनी एकादशीसह सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?
2 july 2024 Panchang : मंगळवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jul 1, 2024, 08:02 PM ISTMonday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील दशमी तिथीसह सुनफा योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?
1 july 2024 Panchang : सोमवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jun 30, 2024, 04:33 PM ISTSunday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह चंद्र मंगल योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
30 June 2024 Panchang : जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jun 30, 2024, 07:03 AM ISTSaturday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अष्टमीसह शुक्रादित्य राजयोग! काय सांगत शनिवारचं पंचांग?
29 June 2024 Panchang : जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jun 28, 2024, 05:20 PM ISTFriday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील कालाष्टमीसह सौभाग्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
Panchang 28 June 2024 : जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jun 28, 2024, 08:56 AM IST
Thursday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
Panchang 27 June 2024 : गुरुवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jun 26, 2024, 05:28 PM ISTShani Vakri : शनीची वक्री चाल 'या' राशींसाठी संकटाची! मानसिक तणावासोबत मोठ्या प्रमाणात धनहानी?
Shani Vakri : शनी देवाच नाव घेतल तरी भल्या भल्या माणसाला भीती वाटते. शनीची जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा तो काही राशींसाठी संकट घेऊन येतो. लवकरच शनी वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहवं लागणार आहे, जाणून घ्या.
Jun 26, 2024, 05:12 PM ISTWednesday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?
Panchang 26 June 2024 : बुधवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jun 25, 2024, 08:38 PM IST