ATM मधून फाटलेली नोट आल्यास ती बदलून मिळते?
ठिकठिकाणी असणाऱ्या एटीएममुळं अनेकांनाच रोकड सहजपणे उपलब्ध होत आहे.
Oct 21, 2024, 02:55 PM IST
ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का
Big News For Bank Customer: बँकेच्या ग्राहकांसाठी हा मोठा भुर्दंड ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी हे शुल्क वाढवण्यात आलं होतं. आता पुन्हा हे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
Jun 18, 2024, 08:23 AM ISTएटीएममधून खोटी नोट निघाली तर काय करायचं?
Fake Note In ATM: यानंतर बॅंक नकली नोटा तपासेल आणि तुम्हाला असली नोट देईल. तुम्ही जास्त रक्कम काढली असेल तर रिसिप्टसोबत नोटदेखील बॅंकेला द्यावी लागेल. यानंतर बॅंक तपास करेल आणि योग्य नोट तुम्हाला परत करेल.
Jan 14, 2024, 09:06 AM ISTडेअरिंग की बावळटपणा? थेट JCB च्या मदतीने ATM मध्ये चोरी; शेकडो लोकांचा झाला असता मृत्यू कारण...
Stole ATM With Crane: यापूर्वी अनेकदा तुम्ही एटीएम चोरीच्या बातम्या वाचल्या असतील, पाहिल्या असतील मात्र हा प्रकार फारच वेगळा असून घडलेला प्रकार पाहणारे पोलीसही काही क्षण थक्क होऊन हे काय सुरु आहे असा विचार करत स्तब्ध झाले होते. या अजब प्रकारामुळे हजारो लोकांचे जीवही धोक्यात आले होते.
Jul 7, 2023, 12:36 PM ISTNew Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?
Rules Changes From 1st July 2023 : जून महिना संपताच 1 जुलैपासून लहान-मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या...
Jun 30, 2023, 08:51 AM ISTशिक्षकाने ATM मध्ये केला तरुणीचा विनयभंग; गडचिरोली येथील धक्कादायक प्रकार
गडचिरोली येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ATM सेंटरमध्ये शिक्षकाने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
Jun 27, 2023, 11:50 PM ISTATM मधून 5 पट अधिक रक्कम निघू लागली; लागली लांबच लांब रांग; 5 चे 25 घेऊन अनेक बेपत्ता
ATM Dispenses 5 Times More Amount: एका व्यक्तीला 1 हजार काढताना 5 हजार मिळाल्याने हा प्रकार समोर आला अन् नंतर या एटीएमबाहेर रांगच लागली. मात्र बँकेला हे समजेपर्यंत फार उशीर झाला होता.
Jun 23, 2023, 05:24 PM ISTATM Facts: एटीएमचा पिन चार अंकीच का असतो माहितीये? वाचा पत्नीने दिलेल्या सल्ल्याची रंजक गोष्ट
ATM Pin Fact: एटीएम जेव्हा सुरुवातीला वापरात आलं तेव्हा त्याबद्दल बरंच अप्रूप पाहायला मिळालं होतं.
Jun 6, 2023, 10:32 AM ISTATM मशीनमध्ये स्टीलची पट्टी लावून करायचे चोरी, मोडस ऑपरेंडी पाहून पाहून मुंबई पोलीसही चक्रावले
Crime News: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एटीएममध्ये (ATM) चोरी करणाऱ्या दोन चोरांना अटक केली आहे. ही चोरी सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून, चोरी करण्यासाठी ते स्टीलच्या पट्टीचा वापर करत होते. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) आहेत.
Apr 6, 2023, 07:05 PM IST
ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, नाहीतर तुमचे खाते होईल रिकामे!
ATM Cash Withdrawal : एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आपण ज्या मशीनमधून पैसे काढत आहात ते किती सुरक्षित आहे हे तपासून पाहावे. एटीएममध्ये सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंगचा (एटीएम कार्ड क्लोनिंग) असतो. तुमचा डेटा आणि पैसा कसा चोरला जाऊ शकतो हे जाणून घ्या...
Feb 20, 2023, 04:55 PM IST
Latest News | आता ATM मधून मिळणार नाणी, कशी ते पाहा
atm coins news Marathi news
Feb 9, 2023, 09:30 AM ISTATM मधून पैसे निघाले नाहीत म्हणून गुगलची घेतली मदत, पण सायबर चोरट्यानं मारला डल्ला
Online Fraud : ऑनलाईन फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असताना पुण्यात एका व्यक्तीला गुगलची मदत घेणे दोन लाखांना पडले आहे. यासोबत त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे झाले आहे.
Jan 13, 2023, 06:51 PM IST
Viral Polkhol | Fact Check | कॅन्सल बटण दोनदा दाबल्याने एटीएम पिन सुरक्षित? काय आहे सत्य?
Viral Polkhol Fact Check On ATM PIN secure by pressing cancel button twice
Jan 2, 2023, 11:45 PM ISTFact Check : कॅन्सल बटण दोनदा दाबल्यास ATM पिन सुरक्षित?
एटीएममधून (Atm) पैसे काढताना एक अतिशय उपयुक्त टीप म्हणजे एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबा.
Dec 14, 2022, 10:28 PM IST