atm

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा एटीएममध्ये खडखडाट

शुक्रवारी जिल्ह्यात 85 कोटी रुपये होते. त्यानंतर विकेंड आल्याने हा पैसा 60 कोटींहून कमी झाला आहे. 

May 15, 2017, 02:12 PM IST

राज्यातील बहुतांश एटीएम आज बंद राहतील

एटीएम यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचना, रिझर्व्ह बँकेनं सर्वच बँकांना दिल्या आहेत. 

May 15, 2017, 12:34 PM IST

राज्यात एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट

राज्यभरातल्या एटीएमवर पुन्हा एकदा  खडखडाट बघयाला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातल्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे फलक सर्वच शहरांमध्ये झळकू लागले आहेत. चांद्यापासून बांदयापर्यंत एटीएममध्ये पैसे नसल्यानं मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये नाराजी पसरु लागलीय

May 12, 2017, 11:39 AM IST

५००च्या नोटवरून गांधीजी गायब

स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क महात्मा गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा बाहेर आल्यात. 

Apr 30, 2017, 10:16 PM IST

नाशिकच्या एटीएममध्ये खळखळाट

नाशिकच्या एटीएममध्ये खळखळाट 

Apr 20, 2017, 09:41 PM IST

खासदार रवींद्र गायकवाड यांची दबंगगिरी

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणापासून चर्चेत असलेले उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणूकीची धामधूम एकीकडे सुरु असताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एसबीआयच्या एटीएमपुढे चांगलाच गोंधळ घातला. 

Apr 19, 2017, 08:14 AM IST

नाशिकच्या एटीएममध्ये ठणठणाट

नोटाबंदीनंतर सुरळीत झालेला चलनपुरवठा पुन्हा एकदा ठप्प झालाय. विविध शहरांमध्ये एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे पाहायला मिळतेय. 

Apr 16, 2017, 08:04 PM IST

एटीएममध्ये खडखडाट असण्यामागील खरं कारण...

सध्या मुंबईसह अनेक मोठ्या शहरांतील बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेकांची अडचण वाढली आहे. 

Apr 14, 2017, 11:43 AM IST