आता एटीएममधून काढता येणार २४ हजार रुपये
लवकरच पुन्हा एकदा एटीएममधून २४ हजार रुपये तुम्हाला काढता येणार आहे. सध्या २४ हजार रुपये एका आठवड्याला काढता येत आहेत.
Jan 28, 2017, 02:02 PM ISTएटीएममधून १००च्या ऐवजी निघाल्या २०००च्या नोटा
नोटाबंदीनंतर अद्यापही देशातील विविध भागांमधील एटीएममध्ये पुरेसे पैसे नाहीयेत. राजस्थानच्या टोंक जिल्हयातील एका एटीएममधून मंगळवारी १०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तब्बल २०००च्या नोटा येत होत्या. खरंतर या एटीएमच्या सेटिंगमध्ये गडबड झाली होती. यामुळे १००च्या ऐवजी २०००च्या नोटा येत होत्या.
Jan 19, 2017, 08:54 AM ISTएटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 16, 2017, 05:29 PM ISTआता रेल्वे स्टेशनवर एटीएमची सेवा मिळणार
येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय. या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे.
Jan 9, 2017, 07:11 PM ISTआजपासून एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येणार
सर्वसामान्यांना आनंदाची बातमी. आजपासून एटीएममधू साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 1, 2017, 08:24 AM ISTखुशखबर, आता एटीएममधून काढता येणार ४५०० रुपये
रिझर्व बँकेने बँक ग्राहकांना विशेषतः एटीएम धारकांना नववर्षात मोठा दिलासा दिला आहे.
Dec 30, 2016, 11:54 PM ISTनाशिकमध्ये एटीएम आणि बॅंकात पैसे नसल्याने सामान्य त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:05 PM ISTनोटबंदीच्या निर्णयाला एक महिना, बॅंकेत गर्दी तर एटीएम बंदने सामान्यांचे हाल
नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी नाशिक शहरासह जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. तर एटीएमचं शटर बंद असल्याचं दिसून आलं. त्यातच तीन दिवस बँकांचे व्यवहार बंद राहिल्याने ग्राहकांच्या त्रासात भरच पडली.
Dec 13, 2016, 07:17 PM ISTनोटाबंदीसाठी वृद्धांची आयडियाची कल्पना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:44 PM ISTकॅशलेस होताय? सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:43 PM ISTकॅशलेस होताना धोक्याकडेही लक्ष द्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:18 PM IST२४ गाव २४ बातम्या: ९ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 08:30 PM ISTदारुड्यानं एटीएमच्या रांगेत घातली गाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:20 PM ISTउद्यापासूून तीन दिवस बँका बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 04:25 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
Dec 8, 2016, 09:06 PM IST