घरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी
ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली. मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे. त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष बँकांना सहन करावा लागत आहे.
Nov 18, 2016, 08:34 PM ISTसहा दिवसात ८४० कोटींची विक्रमी कर वसुली
केंद्र सरकारने नोट बंदी केल्यानंतर बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कराच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.
Nov 18, 2016, 05:20 PM ISTसावधान, तुमच्या कागदपत्रांनी ओपन होताहेत बँक खाती...
५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या नंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही जण बनावट कागदपत्रांचा वापर करू शकतील अशी शक्यता सूरवातीपासूनच व्यक्त केली जात होती.
Nov 18, 2016, 02:56 PM ISTशरद पवार यांनी घेतली अरूण जेटलींची भेट
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरूण जेटली यांची संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल भेट घेतली.
Nov 18, 2016, 02:07 PM IST२ हजाराची नोट देऊ शकते धोका....
ही बातमी दाखवून तुम्हांला सतर्क करण्याचा आमचा उद्देश आहे. दोन हजार रुपयांची नोट मिळविण्यासाठी तुम्ही बँकेबाहेर लांब रांगेत उभे असाल.
Nov 17, 2016, 10:46 PM IST'नोटा कुटी'ला आलेल्या नागरिकांना अर्थमंत्र्यांचा दिलासा
नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी अर्थमंत्री वित्त अरूण जेटली यांनी दिली आहे. आज सायंकाळापर्यंत देशभरातील २२ हजार एटीएममध्ये ५०० आणि २००० हजारच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Nov 17, 2016, 10:14 PM IST५ एटीएम मशीनचे पैसे घेऊन फरार झाले २ कर्मचारी
देशभरात सध्या ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्याने जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. एटीएममध्ये ही पैशांसाठी लांबच लांब रांगा आहेत. रिजर्व्ह बँक आणि सरकार कॅशची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. रोख रक्कम लवकरात लवकर पोहोचवण्याचं आश्वासन सरकारकडून दिलं जात आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या लोकांच्या भरोशावर एटीएम मशीनमध्ये पैशे टाकले जातात त्याच लोकांनी १ कोटी २२ लाखाची रक्कम गायब केली आहे.
Nov 17, 2016, 09:43 PM ISTनोटबंदीने हैराण झाले असाल तर व्हॉट्सअॅपवर करा तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालय, पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन येथे जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँकांना जुन्या नोटा बदलून देण्याचे किंवा खातेदारांना जुन्या नोटा खात्यात जमा करण्याची मुभा देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Nov 17, 2016, 08:58 PM ISTनोटबंदीचे असे साइड इफेक्ट तुम्ही वाचले नसतील....
नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत.
Nov 17, 2016, 08:25 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत रिझर्व्ह बँकेची सहा स्पष्टीकरणे
नोटांच्या अदलाबदली बाबत काल रिझर्व्ह बँकेनं सहा नवी स्पष्टीकरणं जारी केली आहेत.
Nov 17, 2016, 05:34 PM ISTआजपासून देशातील २२,५०० एटीएम कार्यरत होतील - जेटली
केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज सायंकाळपासून देशभरातील २२,५०० एटीएम अपग्रेड होणार असल्याची माहिती दिलीय.
Nov 17, 2016, 04:33 PM IST'एटीएम'मध्ये त्यांनी पैसे भरल्याचे दाखवले पण....
जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मधील ३ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये दोघांनी चोरले आहेत.
Nov 17, 2016, 01:56 PM ISTआठवडाभरात एटीएममधून 500, 2000च्या नोटा उपलब्ध
500 आणि 1000 नोटांच्या बंदी नंतर पैसै काढण्यासाठी सामान्यांचे हाल होत आहे. बॅंक आणि एटीएमसमोर रांगाच रांगा दिसत आहे. कडक उन्हामुळे काहींना आपले प्राण गमवावे लागलेत. आता अशाच स्थितीत एक चांगली बातमी कानी आलेय. पुढील आठवडाभरात अधिकाधिक एटीएममध्ये 500 आणि 2000च्या नोटा मिळू शकतील.
Nov 16, 2016, 10:15 PM IST2000 च्या नोटेत आहे एक सिक्रेट फिचर... कॉपी करणे अशक्य...
नवी दिल्ली : रिझर्व बँकेने नवीन २ हजाराच्या नोटेचे १७ फिचर दिले आहेत. पण एक असे फिचर आहे, की ते आरबीआयने सांगितले नाही. हे फिचर सर्वात सुरक्षित आहे. या फिचरचं कोणी रिप्लिकेट करू शकत नाही.
आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत हे फिचर...
- जर तुमच्याकडे 2000 च्या नव्या नोटा असतील तर त्यावरील गांधीजींचा फोटो जरा काळजीपूर्वक पाहा.
Nov 16, 2016, 05:57 PM ISTनवीन नोटांच्या रंग निघण्यावर केंद्र सरकारचा सर्वात मोठा खुलासा
सोशल मीडियावर २ हजारांच्या नोटांचा रंग उडत असल्याची बातमी व्हायरल होत असताना लोकांचा दावा होता की या नोटेची गुणवत्ता खूप खराब आहे आणि या नोटेचा रंग उडून जातो आहे.
Nov 15, 2016, 09:58 PM IST