एटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट
पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर ही तशी नित्याची बाब. पण, अनेकदा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर ध्यानात येते की, अरेच्चा मला एटीएम कार्डचा पीनच (पासवर्ड) आठवत नाही. मग अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी घाबरू नका. तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घरीच सेट करा.. त्यासाठी वापरा सोपी पद्धती...
Nov 14, 2017, 06:25 PM IST'डेबिट-क्रेडिट कार्ड, ATM होणार इतिहासजमा'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 03:56 PM ISTभविष्यात डेबिटकार्ड, क्रेडीट कार्ड निरूपयोगी ठरणार
येत्या ३-४ वर्षांमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड यांचा वापर निरूपयोगी ठरणार असल्याचं भाकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवले आहे.
Nov 12, 2017, 09:23 AM ISTआता एटीएम कार्ड न वापरता पैसे काढा
एटीएमचा वापर न करताही पैसे काढता आले तर ? हो. हे शक्य आहे.
Nov 11, 2017, 07:56 PM ISTजानेवारीपासून बंद होणार या सरकारी बॅंकेची ATM कार्ड
तुम्ही जर पंजाब एण्ड सिंध बॅंकेचे (PSB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बॅंकेने आपल्या सर्व ग्राहकांना कळवले आहे की, जर ते प्रोप्रायटरी मॅग्नेटीक स्ट्रीपवर अदारीत जूने ATM कार्ड वापरत असतील तर, ते त्वरीत बदला अन्यथा...
Nov 7, 2017, 11:20 PM ISTदिल्लीत एटीएममधून निघाली २०००ची अर्धी नोट
नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच दिल्लीमध्ये अनोखी घटना समोर आलीये. जामियानगरमधील एका एटीएमधून पैसा काढणाऱ्या व्यक्तीला दोन हजारांची नोट मिळाली मात्र ती अर्धी.
Nov 7, 2017, 04:56 PM ISTधाडसी एटीएम सुरक्षा रक्षकाचा डीजीपींकडून सत्कार
मात्र सुरक्षारक्षक आपल्याला बधणार नाही, हे लक्षात आल्यावर एटीएम लुटणाऱ्यानं अखेर पळ काढला.
Oct 30, 2017, 12:52 AM ISTदेशभरात या बँकांचे एटीएम झाले बंद
देशात एटीएमची संख्या वाढण्याऐवजी बँकांच्या एटीएमची संख्या कमी झाली आहे. हो... आकडेवारी असंच सांगत आहे. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान देशातील 358 एटीएम बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, देशातील एटीएमची संख्या 0.16% कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत, एटीएमची संख्या 16.4% वाढली होती. गेल्या एक वर्षात या वाढीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे.
Oct 28, 2017, 12:43 PM ISTएसबीआय खातेधारकांसाठी खुशखबर, एटीएममधून दररोज काढता येणार २ लाख रुपये
भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयच्या खातेधारकांना आता एटीएममधून दररोज दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे.
Oct 22, 2017, 08:32 AM ISTठाण्यात एटीएममधील पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ जणांना अटक
एटीएममध्ये स्कीमर आणि कॅमेरा लावून पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करत चार जणांना अटक केली. यात एका महिलेचाही समावेश आहे.
Oct 14, 2017, 07:25 AM ISTडेबिट कार्डचा वापर न करताही काढता येणार पैसे
बदलत्या टेक्नोलॉजीच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्ममातून अनेक काम एका झटक्यात करता येतात. बिल पेमेंटपासून जेवणाची ऑर्डरपर्यंत सर्वकाही फोनच्या माध्यमातून करता येतं.
Oct 13, 2017, 08:57 PM ISTग्राहकांनो, एटीएम सेंटरमध्ये जात असताना सावधान!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
ठाण्यामध्ये एटीएमचे क्लोनिंग करून साडेतीन लाख रुपये लंपास
एटीएम कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी.....ग्राहकांनो पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जात असताना सावधगिरी बाळगा...कारण एटीएमला क्लोनिंग मशीन लावून एटीएम कार्डचे स्कॅनिंग करून बनावट एटीएमच्या साहाय्यानं लाखो रुपये लुटल्याचं रॅकेट ठाण्यातल्या कळव्यात उघड झालंय.
Oct 10, 2017, 05:53 PM ISTभिवंडी । शहरातील एटीएम चोरट्याने फोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 09:18 PM ISTघरी एटीएम लावून लाखो रुपये कमवा
घर किंवा ऑफिसच्या मोक्याच्या ठिकाणी एटीएम लावून घरी बसून तुम्गी लाखोची कमाई करू शकता.
Sep 16, 2017, 07:06 PM IST