atm

Mumbai Shivaji Nagar Police Arrested Three For Illegaly Removing Money From ATM PT1M24S

मुंबई | एटीएम पिन चोरून पैसे काढणाऱ्या त्रिकुटाला अटक

मुंबई | एटीएम पिन चोरून पैसे काढणाऱ्या त्रिकुटाला अटक

Jan 29, 2019, 09:05 AM IST

नववर्षांत 'ही' ATM कार्ड होणार बाद, आजच बदलून घ्या!

नववर्षात जुन्या स्वरुपातील एटीएम कार्ड रद्द करण्यात येत आहेत.

Dec 31, 2018, 11:35 AM IST

ग्राहकांकडून दंड आकारून सरकारी बँकांनी कमावले १० हजार कोटी

सरकारी बँकांनी खरोखरच नियमांवर बोट ठेवून काम केले तर काय घडू शकते?

Dec 22, 2018, 08:55 AM IST

एटीएम फ्रॉडपासून सावधान, 'काडी' लावून काढले जात आहेत पैसै

एटीएम मशीनमध्ये काडेपेटीतील काडी टाकून पैसै काढल्याची घटना समोर आली आहे.

Dec 13, 2018, 01:02 PM IST

स्मार्टफोनच्या मदतीने ATM मधून पैसे काढा !

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिटकार्डची गरज भासणार नाही. डेबिटकार्ड नसतानाही तुम्ही बॅंक खात्यामधून पैसे काढू शकणार आहेत

Dec 5, 2018, 07:10 PM IST

स्टेट बँकेच्या ग्राहकांना एटीएमचे मोफत कितीही व्यवहार

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. ग्राहकांसाठी दरमहा तीन ते पाच एटीएम मोफत व्यवहार करण्याची सवलत होती. मात्र, ही सवलत खुली केलेय. त्यामुळे यापुढे या बॅंकेचे ग्राहक आता महिन्याला कितीही व्यवहार करु शकतात.  

Dec 4, 2018, 05:39 PM IST

...जेव्हा एटीएममधून जळालेल्या नोटा बाहेर आल्या!

अकाऊंटमधून पैसे तर निघाले. पण जळलेल्या अवस्थेत... 

Nov 9, 2018, 10:20 AM IST

चोरट्यांनी एटीएम मशिन चक्क क्रेनच्या साहाय्याने पळविले

 ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एटीएम मशिन चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने चोरून नेले आहे. 

Nov 3, 2018, 05:39 PM IST

सणासुदीला एटीएममधून अगोदरच पैसे काढून ठेवा, अन्यथा...

बँकांच्या या सुट्ट्यांदरम्यान तुम्हाला कॅशचा प्रश्न पडू शकतो 

Oct 27, 2018, 12:44 PM IST

स्टेट बँकेने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी केली

आता एटीएममधून निघणार फक्त इतके पैसे

Oct 1, 2018, 12:33 PM IST

5 रुपयाच्या फेवीक्विकने देखील ATM होणार हॅक

कसा रोखणार हा धोका 

Sep 25, 2018, 09:34 AM IST

सरकारच्या 'या' निर्देशानंतर एटीएममध्ये २४ तास कॅश मिळणं होणार अवघड

.८ फेब्रुवारी २०१९ पासून हे निर्देश लागू होणार आहेत.

Aug 19, 2018, 05:35 PM IST

'एटीएम' निगडीत बदललेले नियम जाणून घ्या...

कर्मचाऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन करणंही गरजेचं

Aug 17, 2018, 01:17 PM IST

आरबीआयनं या बँकेचं लायसन्स रद्द केलं

आरबीआयनं या बँकेला दणका दिला

Jul 7, 2018, 05:41 PM IST