australia

IND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?

Border Gavaskar Trophy 2023 :  दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. 

 

Feb 25, 2023, 09:38 AM IST

Viral VIDEO: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या करोडपतीनं महिला वेटरला दिली चक्क 8 लाख रूपयांची टीप

Billionaire Gives 8 Lakh Rupees to Lady Waiter As Tip: वाढणाऱ्या वेटर्सनाही आनंद होतो की आपण वाढत असलेला पदार्थ कोणाला तरी आवडतो आहे. असा एक गोड प्रसंग एका महिला वेटरसोबत घडला आहे. तो पाहून चक्क तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

Feb 22, 2023, 11:03 PM IST

IND vs AUS: वनडेतून Rohit Sharma बाहेर, हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद; ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा

भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Feb 19, 2023, 06:20 PM IST

WTC Points Table: भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; कांगारूंचं स्वप्न भंगणार?

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जर ऑस्ट्रेलियाच्या टीमने कमबॅक केलं नाही तर त्यांचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं

Feb 19, 2023, 04:58 PM IST

IND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

IND vs AUS, 2023: भारताचा स्टार स्पीन गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कोसटी सामन्यात इतिहास रचला आहे. या सामन्यात अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे

Feb 17, 2023, 04:46 PM IST

IND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती

Feb 17, 2023, 02:57 PM IST

Disney+ Hotstar Down: भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना हॉटस्टारची सेवा बंद, नेटकऱ्यांचा बोभाटा!

Disney+ Hotstar Down: लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar ची सेवा ठप्प झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू असतानाच अनेकांचं लाईव्ह स्ट्रिमिंग बंद पडलं.

Feb 17, 2023, 02:26 PM IST

Australia High Salary: 800000 डॉलर सॅलरी... तरीही ऑस्ट्रेलियातील 'या' प्रांतात डॉक्टरांना नकोय काम? कारण...

Highest Paid Doctors in Quairading : जगात असं एक ठिकाण आहे जिथे डॉक्टर पेशाची सॅलरी (Salary in Quairading) ऐकून तुमची झोपच उडेल. हो, इथल्या डॉक्टरांना चक्क महिन्याला 6 कोटी रूपये मिळतात. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले असेलच परंतु यामागील कारणंही तितकेच गंभीर आहे. 

Feb 16, 2023, 12:40 PM IST

Ind vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.

Feb 14, 2023, 09:16 PM IST

IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे. 

Feb 14, 2023, 03:38 PM IST

Virat Kohli : दुसऱ्या कसोटीत 'या' विक्रमासह कोहली इतिहास रचणार, जगातील कोणताही सक्रीय खेळाडू हे करु शकलेला नाही !

Virat kohli Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत होणार आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदान हे विराट कोहली याचे होम ग्राउंड आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो. तो जगातील एकमेव सक्रीय खेळाडू असणार आहे.

Feb 13, 2023, 09:08 AM IST

WTC मधून ऑस्ट्रेलिया बाहेर? कांगारूंच्या पराभवाचा फायदा 'या' देशाला मिळणार, पाहा कसं आहे गणित?

फायनलसाठी 3 टीम शर्यतीत असल्याने भारताविरूद्ध पहिली टेस्ट गमावणं कांगारूंना महागात पडू शकतं. बॉर्डर-गावस्कर सिरीजमध्ये पहिला सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाच्या टीमला डब्लूटीसी (WTC) च्या फायनल गाठणं कठीण झालं आहे.

Feb 12, 2023, 09:10 PM IST

IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर

IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जटेली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. 

Feb 12, 2023, 02:30 PM IST

भारताच्या विजयाने WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल; 'या' देशांचं स्वप्न भंगलं

शनिवारी म्हणजेच 11 फ्रेबुवारी रोजी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (WTC 2021-23 points table) स्थान अजूनच पक्क केलं आहे. याचसोबत भारताच्या विजयाने 3 टीम्सव  WTC फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. 

Feb 11, 2023, 04:34 PM IST