available

आता, इंटरनेटवरून करा मतदान!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लवकरच इंटरनेटवरून मतदान करण्याची सोय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

Feb 27, 2015, 08:40 PM IST

गूगलचा ‘नेक्सस ६’ भारतात!

गूगलनं आपला बहुचर्चित स्मार्टफोन नेक्सस-६ भारताच्या बाजारात उतरवलाय. आजपासून (बुधवार) हा भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. 

Dec 10, 2014, 07:54 AM IST

आता श्याओमीचा RedMi1S विना रजिस्ट्रेशन देखील उपलब्ध..

जर तुम्ही श्याओमी रेडमी 1sच्या सेलमध्ये खूप वेळा भाग घेतला असेल आणि तरीही तुम्हाला हा स्मार्टफोन तुम्हाला अजून मिळाला नसेल तर तुमच्यासाठी आहे ही मोठी खुशखबर. या कंपनीने त्यांचा हा स्मार्टफोन आता विना रजिस्ट्रेशनने देखील विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 7, 2014, 04:56 PM IST

फ्लिपकार्टवर आजपासून जिओमीचे ५०००० रेडमी नोट स्मार्टफोन्स उपलब्ध

चीनची प्रसिद्ध मोबाईल कंपनी जिओमीनं आपला नवा रेडमी नोट स्मार्टफोन मोठ्या संख्येनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय. रेडमी नोटची पहिली विक्री ही आज म्हणजेच मंगळवारपासून सुरू होणार आहे.

Dec 2, 2014, 10:42 AM IST

आयफोन-६ १७ ऑक्टोबरपर्यंत भारतात विक्रीसाठी उपलब्ध

आयफोन-६ हा फोन १७ ऑक्टोबरपर्यंत भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, तीन दिवसात तब्बल एक कोटी फोनची विक्री झाली. ही विक्रमी विक्री असल्याचे सांगतले जात आहे.

Sep 23, 2014, 07:48 AM IST

पुण्यात अशीही घटना...इच्छाशक्ती असेल तर...

ऐकून विश्वास बसणार नाही, पण गेल्या १० वर्षात घडली नाही ती गोष्ट पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये घडली. महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण गणवेशासह शालेय साहित्य उपलब्ध झालंय. त्यामुळे इच्छाशक्ती असेल तर कुठलीही लोकोपयोगी योजना अपेक्षित वेळेत राबवणं अवघड नसल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 18, 2014, 10:25 AM IST

एचटीसीचा संपूर्ण सोन्याचा फोन बाजारात

अरे, तो सोन्याचाच आहे.... हे संभाषण दोन मित्रांमध्ये होत असतं. पण संपूर्णपणे सोन्याचा फोन आता बाजारात आला आहे. बाजारात एचटीसी-१ हा स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनला पसंती पण चांगलीच मिळत आहे. याच व्हर्जनचा एचटीसी-१ गोल्डजिनी स्मार्टफोन देखील बाजारात उपलब्ध करण्यात आलाय.

May 7, 2014, 07:41 PM IST

जीओनीचा स्मार्टफोन ‘ई-लाईफ ई-७ मिनी’ लॉन्च

चायना मोबाईल बाजारपेठेत ‘जीओनी ईलाईफ ई-७ मिनी’ हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बाजापेठेत १८,९९९ रुपये इतकी किमंत निर्धारीत करण्यात आलीय.

Dec 25, 2013, 06:01 PM IST