avoid

यूरिक अ‍ॅसिडमुळे हैराण आहात का? हिवाळ्यात टाळा या गोष्टी

अनेक वेळा युरिक अ‍ॅसिड शरीरात क्रिस्टल्सचे रूप घेते आणि हळूहळू सांध्याभोवती जमा होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः हिवाळ्यात
हिवाळ्यात वारंवार खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे युरिक अॅसिडची पातळी आणखी वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल ज्यांचे सेवन तुम्ही हिवाळ्यात टाळावे.

 

Dec 13, 2023, 06:18 PM IST
Ajit Pawar Instructed All MLAs MPs To Avoid Remarks On Maratha Reservation PT52S

नवा स्मार्टफोन घेतल्यास सर्वात आधी 'या' 5 गोष्टी करा नाहीतर नंतर होईल पश्चाताप

5 things to do after buying new phone: नवीन फोन घेतल्यानंतर काही गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. अशाच पाच गोष्टींबद्दल...

Aug 1, 2023, 03:00 PM IST

गरम पाणी पिणं टाळताय? फायदे ऐकून उद्यापासून गरम पाणी प्यायला कराल सुरुवात

गरम पाणी पिणं टाळताय? फायदे ऐकून उद्यापासून गरम पाणी प्यायला कराल सुरुवात 

Jun 3, 2023, 10:26 PM IST
How to avoid victims of heat stroke Prepare hit action plan PT1M15S

उष्माघाताचे बळी कसे टाळणार? हिट अॅक्शन प्लान तयार

How to avoid victims of heat stroke Prepare hit action plan

Apr 19, 2023, 06:05 PM IST

Astro Tips: व्यक्तीने 'या' 4 गोष्टी उधार घेणं टाळावं, विपरीत परिणाम होण्याची शक्यता

चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या उधारीवर घेऊ नयेत.

Nov 27, 2022, 11:10 PM IST

वजन कमी केल्यानंतर काही दिवसांत पुन्हा होतंय Gain? 'या' चुका टाळा

अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं.

Oct 13, 2022, 10:02 AM IST

हार्ट अटॅक टाळायचा असेल तर 'या' वयापासूनच Cholesterol ची पातळी तपासणं करा सुरू

कोलेस्ट्रॉल वाढल्याची इतर त्रासांप्रमाणे शरीरात कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.

Sep 2, 2022, 07:48 AM IST

20-30 वर्षातील तरूणींनो...'या' 4 मेडिकल टेस्ट टाळू नका

या वयातील तरूणींनी नियमित अंतराने काही मेडिकल टेस्ट केल्या पाहिजेत. 

Aug 20, 2022, 02:36 PM IST

घरच्या घरी exercise करताय? 'या' चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे

Aug 13, 2022, 06:58 AM IST

Morning habits : सकाळी उठून चुकूनही 'ही' कामं करणं टाळा

काहींना अशा काही सवयी असतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Jul 24, 2022, 06:51 AM IST

Male fertility: तरूणांनो... लैंगिक आरोग जपण्यासाठी 'या' चुका करणं टाळा

पुरुषांच्या लौंगिक आरोग्यासंदर्भात बरेच गैरसमज आहेत. 

Jul 14, 2022, 09:34 AM IST

व्यायाम करताना 'असा' निष्काळजीपणा करणं टाळा, नाहीतर...

तिरिक्त चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबतच योग्य व्यायामाकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

May 2, 2022, 08:39 AM IST

होलिका दहनाच्या दिवशी 'या' चुका अजिबातच करू नका, नाहीतर आयुष्यभर... 

होलिका दहनाच्या दिवशी सगळ्या गोष्टी करताना सावध 

Mar 17, 2022, 10:15 AM IST