घाटकोपर दुर्घटना : मृत्युपूर्वी महिला पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले हजारो जीव
लवकरच हा अपघात नेमका कसा घडला यामागचं कारणही समोर येऊ शकेल
Jun 28, 2018, 03:17 PM ISTया दिवसांत जाऊन नका ATM मध्ये, हॅकर्स रिकामं करतील अकाऊंट
डेबिट कार्डचा या ठिकाणी करू नका वापर
May 11, 2018, 07:57 PM ISTथायरॉईड असणाऱ्यांनी खावू नयेत हे 6 पदार्थ
थायरॉईड रूग्णांसाठी या गोष्टी घातक
Apr 20, 2018, 10:13 AM ISTभ्रष्टाचारी पळपुट्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा
देशात आर्थिक भ्रष्टाचार करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारनं केलीय.
Mar 2, 2018, 11:12 AM ISTVIDEO : जप्तीची कारवाई टाळण्यासाठी हा सगळा 'ड्रामा'
जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पतपेढीच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी देऊन वेठीस धरल्याची घटना मुंबईत घडलीय.
Feb 23, 2018, 06:19 PM ISTआज रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक
मध्य रेल्वेवर परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
Feb 4, 2018, 07:36 AM ISTचिडचिडेपणा तुम्ही असा टाळू शकता
सतत कामात असणे गरजेचे आहे. तसेच काही काही व्यायाम देखील आहेत.
Feb 3, 2018, 10:41 PM ISTमुंबई | कलू नावाचा अवलिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 12:08 AM ISTपन्नाशीनंतरही गुडघे ठेवा शाबूत
तुम्ही सहजच जमिनीवर बसत असाल... उठत असाल... पण, असाच सहजपणा पन्नाशीनंतर मात्र तुम्हाला टाळावाच लागेल... अर्थात आपल्या गुडघ्यांची तुम्ही काळजी करत असाल तर...
Dec 29, 2017, 11:18 PM ISTशेव्हिंग करताना या चुका करु नका
शेव्हिंग करताना त्वचेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. अन्यथा पिंपल्स, ड्राय स्किन तसेच स्किन इन्फेक्शन सारख्या समस्या सतावू शकतात.अनेकदा शेव्हिंग करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्वचेसंबंधित समस्या सतावू शकतात.
Nov 3, 2017, 10:32 PM IST'कोल्हापुरी लायटिंग'... चायनीज लाईटिंगला पर्याय!
दिवाळीत चायनीज वस्तू वापरु नका, असं म्हटलं जातं... मग दिवाळीत वापरायचं काय? या प्रश्नाचं उत्तर दिलंय कोल्हापूरच्या एका उद्योजिकेनं...
Oct 13, 2017, 09:39 PM ISTमुंबई-पुणे हायवेवर अवजड वाहनांसाठी वेगळी लेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:59 PM ISTवजन कमी करत असाल तर या 7 चुका टाळा
प्रत्येकाला आपलं वजन कमी करण्याबाबतीत चिंता लागलेली असते. वेगवेगळे उपाय करुन सुध्दा अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी अयशस्वी ठरतो. वजन कमी करत असाल तर काही गोष्टींना टाळण खुप गरजेच आहे.
Sep 19, 2016, 01:35 PM IST