मुंबई: प्रत्येकाला आपलं वजन कमी करण्याबाबतीत चिंता लागलेली असते. वेगवेगळे उपाय करुन सुध्दा अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी अयशस्वी ठरतो. वजन कमी करत असाल तर काही गोष्टींना टाळण खुप गरजेच आहे.
वजन कमी करत असाल तर या 7 चुका टाळा
1. जास्त आहार घेवू नका
2. गोड रस किंवा जास्त गोड पदार्थ खाणं टाळा
3. सकाळी नाश्ता करायला विसरु नका
4. पाण्याचं पिण्याचं प्रमाण कमी करु नका
5. पौष्टीक आहार घेणं टाळू नका
6. अपूर्ण झोप घेवू नका
7. रोज सकाळी व्यायाम करणे टाळू नका