Tirupati Prasad Controversy: 'उगाच कशाला देशभरात...', प्रकाश राज यांनी DCM पवन कल्याणला सुनावलं, 'तुझ्या मित्रांनीच...'
Prakash Raj on Pawan Kalyan: उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी देशातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ (Sanatana Dharma Rakshana Board) स्थापन करण्याची सूचना केली आहे. यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हा मुद्दा देशपातळीवर नेल्याबद्दल टीका केली आहे
Sep 21, 2024, 01:30 PM IST
Tirupati Laddus Row: तिरुपतीचेच लाडू अयोध्या राम मंदिरात...; मुख्य पूजाऱ्यांचा मोठा खुलासा, 'साधा कांदा, लसूण...'
Tirupati Laddus Prasad: तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झाला आहे. मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपी सरकारने (TDP Government) केला आहे.
Sep 21, 2024, 11:33 AM IST
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात CAA आणि राम मंदिराचा केला उल्लेख, भारताने दिलं सडेतोड उत्तर
भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNGA) पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सुनावलं आहे. राजदूत कंबोज यांनी भारतातील समृद्ध धार्मिक विविधता आणि शांततेवर बांगलादेशच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याबद्दलही सांगितलं.
May 3, 2024, 01:28 PM IST
कोरोना काळ, खासदारांचा पगार ते नवे संसद भवन...पंतप्रधानांनी लोकसभेत केलं कौतुक
PM Modi Parliament Budget Session: समाजाला विश्वास देण्यासाठी खासदारांनी आपल्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला, याची आठवण करत पंतप्रधानांनी खासदारांचे कौतुक केले.
Feb 10, 2024, 05:54 PM ISTअयोध्येतल्या राममंदिरातील पुजाऱ्यांचा पगार किती?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. गेल्या दोन दिवसात लाखो भाविकांना प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून रामाच्या दर्शनाशाठी रांग लागलेली असते.
Jan 24, 2024, 09:07 PM ISTउद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार
Ayodhya Ram Mandir Business: राम मंदिर सोहळ्यामुळे देशभरातील पंडित आणि ब्राह्मणांनाही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळाले.
Jan 24, 2024, 02:25 PM ISTसंपूर्ण देशात साजरी झाली दिवाळी; दिव्यांचा झगमगाट, फटाक्यांची आतिषबाजी!
अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने देशभरात दिवाळी साजरी झाली आहे. अनेकांनी घरांमध्ये दिवे लावले आहेत.
Jan 22, 2024, 08:09 PM ISTAyodhya Ram Mandir 22 Jan 2024: आज जन्मणारी मुलं पालकांसाठी ठरणार Lucky; एका महिन्यात...
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Baby Born On 22 January 2024: अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jan 22, 2024, 03:23 PM ISTAyodhya Weather Update : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी कसं असेल हवामान? IMD कडून महत्त्वाचा इशारा
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागानं दिलीये अतिशय महत्त्वाची माहिती.
Jan 22, 2024, 07:44 AM IST
33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम
सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी घातली. ‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषाने चंद्रपूर नगरी दुमदुमली आहे.
Jan 21, 2024, 10:08 PM ISTरामलल्लांच्या 'या' गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर 'राम आएंगे' हे गाणं ट्रेंड होत आहे. आता याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 21, 2024, 05:55 PM ISTअंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!
Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे.
Jan 21, 2024, 01:41 PM IST'कारसेवक'चा नेमका अर्थ काय?
Karsevak Meaning:कारसेवक हा मूळ संस्कृत शब्द आहे. यात 'कार'चा अर्थ कर म्हणजे हात आणि सेवक म्हणजे सेवा करणारे हात. कारसेवक म्हणजे निस्वार्थ भावाने सेवा देणारे असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. इंग्रजीत याला वॉलिंटियर असे म्हटले जाते.
Jan 21, 2024, 12:21 PM ISTअयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी
Ram Mandir inauguration Ayodhya Ram temple ceremony Ground Report
Jan 20, 2024, 09:15 PM IST'या' व्यक्तीने साकारलीय भव्य राम मंदिराची कलाकृती
Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आलीये. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराची भव्यता थक्क करणारी आहे.
Jan 19, 2024, 08:51 PM IST