baal nyay mandal

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपटेड, 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे 'ते' दोन अधिकारी आता...

Porsche Car Accident Update: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. 

Oct 11, 2024, 08:24 AM IST