1993 चा ब्लॉकबस्टर, बजेट पेक्षा 7 पट अधिक कमाई, 'हा' अभिनेता झाला रातोरात स्टार
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नवीन अभिनेत्याने मोठी जोखीम पत्करून वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
Jan 12, 2025, 12:43 PM ISTशाहरुख खानला रातोरात सुपरस्टार बनवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल येणार?
शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकू्ळ घातला होता. अशातच आता शाहरुख खानच्या 31 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. ज्याने शाहरुखला रातोरात सुपरस्टार बनवले.
Nov 13, 2024, 04:42 PM IST