वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट होणार सुपरफ्लॉप? बॉक्स ऑफिसचे आकडे धक्कादायक
'बेबी जॉन' हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत नाहीये. आतापर्यंत चित्रपटाने किती कमाई केली. जाणून घ्या सविस्तर
Dec 29, 2024, 12:59 PM ISTस्वत: चं चुकीचं नाव ऐकताच चिडली कीर्ति सुरेश! 'डोसा' ओरडताच पापाराझींना दिलं उत्तर
Keerthy Suresh : पापाराझींनी चुकीचं नाव घेताच चिडलेल्या कीर्ति सुरेशनं दिलं उत्तर
Dec 28, 2024, 01:04 PM IST