Badlapur School Case : 'हा कुठला न्याय? पोलिसी अतिरेक झाला तर...', जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला थेट इशारा
Maharastra Politics : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर आता राज्यात (Badlapur sexual abuse case) खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी (SP) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत सरकारला इशारा दिलाय.
Aug 21, 2024, 04:38 PM ISTबदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, शाळेतील CCTV फुटेजही गायब?
Badlapur Case : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने २४ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
Aug 21, 2024, 03:04 PM IST
Ambernath Hit And Run प्रकरणात भलताच ट्विस्ट; लेकानेच बापाच्या कारचा पाठलाग करत अपघात घडवला
Ambernath Man Hit Car With His SUV: अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हिट अँड रन प्रकरणात एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.
Aug 21, 2024, 11:52 AM IST