badminton

सायना नेहवाल- पी.व्ही.सिंधू वेगळ्या 'कोर्ट'वर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 07:28 PM IST

सायना नेहवाल पडली प्रेमात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल !

 बॅडमिंटनपटू आणि फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे जोरदार चर्चेत आहे

May 30, 2018, 12:24 PM IST

के श्रीकांत रचणार इतिहास, बनणार नंबर 1 खेळाडू

भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत जगातील नंबर 1 खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षीय हा खेळाडू दुखापतीमुळे यापासून मुकला होता. पण गुरुवारी जेव्हा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आपली रँकिंग घोषित करेल तेव्हा श्रीकांत पहिल्या स्थानावर असेल. श्रीकांत पहिल्या स्थानावर पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू असणार आहे. महिलांमध्ये सायना नेहवाल ही मार्च 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली होती.

Apr 10, 2018, 10:41 AM IST

इंडोनेशिया मास्टर्सच्या फायनलमध्ये सायनाचा पराभव

भारताची फुलराणी सायना नेहवालचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभव झालाय. सायनाची जुनी प्रतिस्पर्धी आणि वर्ल्ड नंबर वन ताय जु यिंग हिच्याकडून सायनाचा पराभव झाला.

Jan 28, 2018, 03:36 PM IST

पुलेला गोपीचंदच्या मुलीने जिंकली अंडर १९ ची राष्ट्रीय चॅम्पियनशीप

सायना नेहवाल, पी.व्ही सिंधू या बॅटमिंटनपटूंना घडवणार्‍या गोपीचंदच्या घरीदेखील आता आनंदाचं वातावरण आहे.

Nov 20, 2017, 11:08 AM IST

बॅटमिंटन लीग ३ च्या लिलावाला सुरूवात

वोडाफोन प्रिमियर लीगच्या (पीबीएल) लिलावाला आजपासून सुरूवात झाली आहे.

Oct 9, 2017, 02:43 PM IST

प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार...

भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि या जीवनगौरव पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण.

Sep 12, 2017, 08:58 AM IST

सिंधू पुन्हा इतिहास रचण्याच्या तयारीत

ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू आता अजून एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे.

Aug 27, 2017, 04:28 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : सायनाची विजयी सुरुवात

भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केलेय.

Jun 21, 2017, 04:58 PM IST

साई प्रणीतने जिंकलं थायलंड ओपन ग्रँड प्रिक्स टूर्नामेंटचं जेतेपद

पुरुष वर्गात भारताचा बॅडमिंटन खेळाडू बी. साई प्रणीतने थायलंड ओपन ग्रां प्री टूर्नामेंटचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे.

Jun 4, 2017, 06:13 PM IST

सिंधूची दुसऱ्या स्थानावर झेप

भारताची अव्वल शटलर पी. व्ही सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. सिंधूचं हे बॅडमिंटन करिअरमधील सर्वोत्तम रँकिंग आहे. 

Apr 6, 2017, 03:35 PM IST

पी.व्ही सिंधूचा इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश

भारताची अव्वल शटलर पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. अतिशय रंगतदार मुकाबल्यात सिंधूं 21-18, 14-21, 21-14 नं बाजी मारली.

Apr 1, 2017, 11:50 PM IST