balasaheb thackeray

कॉंग्रेससोबत न जाण्याची बाळासाहेब ठाकरेंची शपथ कोणी खोटी ठरवली?; मुंगटीवार विधानसभेत गरजले

  विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर भाषण केले. भाजपनेते सुधीर मुंगटीवार यांनी यावेळी विरोधकांवर टीका करीत घणाघाती भाषण केले.

Jul 4, 2022, 02:54 PM IST
Maharashtra CM Eknath Shinde to visit Balasaheb Thackeray Samadhi at shivaji park tomorrow PT30S

मुख्यमंत्री शिंदे उद्या बाळासाहेब स्मृतीस्थळी जाणार

Maharashtra CM Eknath Shinde to visit Balasaheb Thackeray Samadhi at shivaji park tomorrow

Jul 3, 2022, 09:30 PM IST

संजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो

Shiv Sena Crisis​ : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे.  

Jun 30, 2022, 11:02 AM IST

Maharashtra Political Crisis : बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून जुंपण्याची चिन्हं

एकीकडे सत्ता (Maharashtra Political Crisis) कुणाची हा वाद रंगला असताना आता बाळासाहेब कुणाचे, हे नवं भांडण डोकं वर काढतंय. 

Jun 25, 2022, 10:40 PM IST
 Rebel mla will not be taken back sanjay raut PT3M18S

बंडखोरांना परत घेणार नाही : उद्धव ठाकरे

Rebel mla will not be taken back sanjay raut

Jun 25, 2022, 05:15 PM IST
Worli NM Joshi Marg And Naigaon BDD Chawl Renamed By State Govt PT2M41S

वरळीच्या बीडीडी चाळींचे पुर्नविकासाआधीच नामकरण

Worli NM Joshi Marg And Naigaon BDD Chawl Renamed By State Govt

Jun 3, 2022, 10:25 PM IST

बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती केल्याचा आनंदच झाला असता - आदित्य ठाकरे

युवासेना आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शनास भेट दिली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या.

 

May 19, 2022, 02:20 PM IST