balasaheb thorat

Congress Balasaheb Thorat And Ashok Chavan Reached To Meet DCM Ajit Pawar PT1M46S

'राहुल गांधी देशाचा आवाज, सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही' काँग्रेस आक्रमक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Jun 16, 2022, 05:26 PM IST
Mahavikas Aghadi will contest for six seats in the Legislative Council PT45S

Video | महाविकास आघाडीने विधान परिषदेसाठी कसली कंबर

Mahavikas Aghadi will contest for six seats in the Legislative Council

Jun 8, 2022, 09:55 AM IST

...आणि अजित पवारांनी रस्त्यावर पडलेला चॉकलेटचा कागद उचलला !

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आज मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अजितदादांचा एक प्रसंग सांगितला. पर्यावरण दिन असल्याने कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अर्थातच पर्यावरण, निसर्ग याबाबत बोलत होते. मात्र महसूलमंत्री यांनी तर भाषणात पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून कसे वागावे याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच उदाहरण दिले.

Jun 5, 2022, 09:40 PM IST

मोठी राजकीय बातमी, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल - धनंजय मुंडे

  Big political news : आताच्या क्षणाची मोठी राजकीय बातमी. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच (NCP) असेल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले.  

Jun 4, 2022, 10:22 AM IST

'केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर, देशातील जनता सोनिया आणि राहुल गांधी यांच्या पाठिशी'

सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी - बाळासाहेब थोरात यांची भाजपवर टीका

Jun 1, 2022, 06:33 PM IST
Congress Leaders Upset From No Financial Aid For Adivasi Development By CM PT35S