balika vadhu

बालिका वधू मालिकेतील सुमित्राविरोधात एफआयआर

कलर्स चॅनेलवरील बालिका वधू या मालिकेतील सुमित्राची भूमिका साकारणारी स्मिता बंसलविरोधात चोरीच्या आरोपाप्रकरणी गुडगाव शहरात एफआयआर दाखल करण्यात आलाय. 

Dec 27, 2015, 01:15 PM IST