बँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा
Bank Locker Rules In Marathi: ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहाव्यात यासाठी बँकेकडून लॉकरची सुविधा देण्यात येते. पण लॉकरमध्ये तुम्ही काय काय ठेवू शकता, याचेही काही नियम आहेत.
Oct 15, 2023, 01:48 PM ISTBank Rules: RBI च्या घोषणेनंतर, 1 जानेवारीपासून बदलणार बँकांशी संबंधित हा मोठा नियम
Bank Rules: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँकेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळं तुम्हीही बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सेवेचा उपभोग घेत असाल तर, या नियमाविषयी सविस्तर माहिती नक्की वाचा.
Dec 24, 2022, 09:14 AM ISTBank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा
बँक लॉकरमध्ये दस्तावेज, पेपर्स, ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवल्या जातात. जर तुम्हीही बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
Nov 9, 2022, 06:04 PM IST