एटीएम-बँकांमध्ये आज पुन्हा रांगा लागण्याची शक्यता
नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे
Dec 1, 2016, 07:56 AM ISTनोटाबंदीनंतर आतापर्यंत बॅंकेत तब्बल 8 लाख 45 हजार कोटी रुपये जमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 01:20 PM ISTउद्यापासून पाचशे-हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत
उद्या म्हणजेच शुक्रवारपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत
Nov 24, 2016, 08:03 PM ISTनोटबंदीनंतरच्या 200 टक्के दंडाबाबत फेरविचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.
Nov 24, 2016, 07:17 PM ISTडेबिट कार्डवर नाही लागणार सर्व्हिस चार्ज
वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी नोटबंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांना वाव देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता डेबिट कार्डने व्यवहार केल्यानंतर सर्विस चार्ज नाही लागणार आहे. रुपे कार्डवर देखील सर्विस चार्ज नाही लागणार आहे.
Nov 23, 2016, 11:26 AM ISTजिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती
जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती
Nov 22, 2016, 11:27 PM ISTबनावट नोटा बँकांत खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
बनावट नोटा बँकांत खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Nov 22, 2016, 11:05 PM ISTमुंबईत बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार उघड, दोघांना अटक
बॅंकाबाहेरील लांबच लांब रांगाचा फायदा घेवून बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार शहरात उघड झाला आहे. मुंबईतील पायधुनी परिसरांत हा प्रकार उघडकीस आला. पण, बॅंक कर्मचा-यांनी आणि पोलिसांनी वेळीच सावधानता दाखवल्याने त्या बनावट तस्करांचा नोटा बदलीचा आणि बॅंकेत भरण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
Nov 22, 2016, 03:24 PM ISTनाशिकच्या मंदिरांमधली 75 लाखांची रक्कम चलनात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 08:39 PM ISTनाशिकच्या मंदिरांतली 75 लाखांची रक्कम चलनात
मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मंदिराच्या दानपेटीतील पंचाहत्तर लाखाहून अधिक रक्कम आता चलनात आली आहे.
Nov 21, 2016, 08:02 PM ISTबँकांत 'इस्लामिक विंडो' उघडण्याचा RBIचा प्रस्ताव
देशातल्या बँकांमध्ये 'इस्लामिक विंडो' नावानं शरियत बँका सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेनं ठेवलाय.
Nov 21, 2016, 02:05 PM ISTघरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी
ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली. मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे. त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष बँकांना सहन करावा लागत आहे.
Nov 18, 2016, 08:34 PM ISTशनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही
शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.
Nov 18, 2016, 08:11 PM IST