बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकले तर होणार चौकशी
नोटबंदीच्या काळामध्ये बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकणाऱ्यांची चौकशी होणार आहे.
Feb 3, 2017, 05:58 PM ISTबँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय हटविणार!
नोटबंदीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय फेब्रुवारी अखेरपर्यंत हटवण्याची चिन्हं आहेत.
Jan 26, 2017, 11:49 AM ISTफोनवर सांगितली डेबिट कार्डची माहिती आणि...
बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय.
Jan 6, 2017, 11:25 AM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM ISTबँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याचा शेवटचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:57 PM ISTजुन्या नोटा बदलून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Dec 30, 2016, 08:40 AM ISTबँकेत काळापैसाही बँकेत जमा करा - आयकर खाते
जुन्या चलनातील नोटा बँकेत भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात बँकेत भरणा करावा तसेच काळापैसा ही भरणा करून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयटी विभागाचे मुख्य आयुक्त ए सी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत केले.
Dec 29, 2016, 03:26 PM ISTराज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थानांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश
राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थान यांना उद्यापर्यंत त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या पाचशे आणि हजार नोटा बॅकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विधी न्याय विभागाने तशा सूचना देवस्थानांना केल्या आहेत.
Dec 29, 2016, 11:25 AM ISTबँकेत पैसे काढताना रांगेत चक्कर, ज्येष्ठाचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू
जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या खिर्डी इथले ज्येष्ठ नागरिक अय्युब बेग रशीद बेग यांचं निंभोरा इथल्या सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असताना रांगेत उभे राहिल्याने चक्कर आल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Dec 28, 2016, 08:15 AM IST'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती
बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.
Dec 27, 2016, 12:26 PM IST50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार
आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
Dec 25, 2016, 10:00 PM ISTअजब रिक्षावाला, चिकटविल्या १ हजारच्या नोटा, फोटो व्हायरल
बँकांमध्ये ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर एक रिक्षावाल्याचे दोन फोटो खूप व्हायरल होत आहेत. यात त्याने आपल्या ऑटो रिक्षाला संपूर्ण १ हजार रुपयांच्या नोटा टिकटविल्या आहे.
Dec 21, 2016, 05:08 PM ISTनाशिकमध्ये एटीएम आणि बॅंकात पैसे नसल्याने सामान्य त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:05 PM ISTराजकीय पक्षांना सूट, जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुभा
राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत, अशी माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास RBI ने बंदी घातली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Dec 16, 2016, 08:17 PM ISTनोटबंदीच्या निर्णयाला एक महिना, बॅंकेत गर्दी तर एटीएम बंदने सामान्यांचे हाल
नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी नाशिक शहरासह जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. तर एटीएमचं शटर बंद असल्याचं दिसून आलं. त्यातच तीन दिवस बँकांचे व्यवहार बंद राहिल्याने ग्राहकांच्या त्रासात भरच पडली.
Dec 13, 2016, 07:17 PM IST