सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
Aug 17, 2015, 12:04 PM ISTसरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
नोकरीसाठी धडपडणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी बातमी कामाची... पुढील दोन वर्षात सरकारी नोकरी बँकांमध्ये ८० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Aug 17, 2015, 10:44 AM ISTग्रीस : बॅंका सोमवारपासून उघडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 09:20 AM ISTभिकाऱ्याकडे मिळाले चक्क 10 कोटी रुपये
बॅंकेच्या खात्यात तब्बल 10 कोटी रुपये असलेल्या एका भिकाऱ्याला कुवेतच्या पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 13, 2015, 11:41 AM ISTपासवर्ड यशाचा : सहकारी संस्थांमधील ठेवी आणि कररचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:00 PM ISTबँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... पगारात आणि सुट्ट्यातही मिळणार वाढ!
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसहीत ४३ बँकांच्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा १५ टक्के वाढ होणार आहे. भारतीय बँक संघानं (आयबीए) युनियन्स तसंच अधिकारी संघासोबत पगारवाढीसंदर्भात केलेल्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
May 26, 2015, 07:15 PM ISTगूड न्यूज : सोनं ठेवींवरील व्याज करमुक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 12:32 PM ISTभिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, कर्ज वाटप सुरू!
ही बातमी वाचल्यानंतर भिकाऱ्यांना भिकारी बोलावं का?, हा प्रश्न तुमच्या समोर पडेल. बिहारच्या गया शहरातील भिकाऱ्यांच्या एका समुहाने चक्क स्वत:ची एक बॅंक सुरु केली आहे, जी ते स्वत: चालवता.
May 7, 2015, 02:44 PM ISTजिल्हा बँक निवडणुकीत बदलली राजकीय समीकरणं...
राज्यात आज ठिकठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडलं. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
May 5, 2015, 08:23 PM ISTआपल्या बँकेत कोणत्याही ATMमधून भरा पैसे
आता कोणत्याही बँकेच्या ATMमधून आपल्या कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे जमा करणं लवकरच शक्य होणार आहे.
Apr 17, 2015, 12:01 PM ISTतुमच्याकडी सोने ठेवा बॅंकेत, सोन्यावर मिळणार व्याज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:10 AM IST"बँकांनी गरीबांचं दु:ख जाणून घ्यायला हवं"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब शेतकऱ्यांचं दु:ख जाणून घेण्याचं आवाहन बँकांना केलं आहे. देशात अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी की, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नको.
Apr 2, 2015, 08:17 PM ISTबँकांनी गरिबांचा विचार करावा - नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 03:06 PM ISTHURRY UP! तुमची बँकेची कामं आजचं पूर्ण करा
या महिन्याची तुमची काही बँकेशी निगडीत काही कामं राहिली असतील तर तातडीने पूर्ण करा... कारण उद्या म्हणजे 28 मार्च ते 5 एप्रिल अशा तब्बल नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत.
Mar 27, 2015, 03:55 PM IST'आयसीआयसीआय' बँकेच्या लॉकरमधून १० लाख गायब
'आयसीआयसीआय' बँकेच्या लॉकरमधून १० लाख गायब
Feb 13, 2015, 11:17 AM IST