bank

सावधान! बँकेतून आलेल्या खोट्या कॉल्सना भुलू नका

सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची बातमी.... तुमचा अकाऊंट नंबर चुकून कुणालाही सांगण्याचा गाफीलपणा केलात, तर काही सेकंदात तुमचं अख्खंच्या अख्खं अकाऊंट रिकामा होऊ शकतं. विशेष म्हणजे बँकेतून बोलत असल्याचे खोटे फोन करुनच कोट्यवधींचा गंडा घातला जातोय.  

Jan 30, 2015, 06:18 PM IST

जन-धन खात्यांची गिनीज बुकमध्ये नोंद

जन-धन खात्यांची जन-धन खात्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने हा विक्रम केल्याचे गिनीज बुकच्या सन्मानपत्रात म्हटले आहे.

Jan 21, 2015, 07:19 AM IST

बॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे, पगार वाढीवर ठाम

बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप पुढे मागे घेतला आहे. त्यामुळे २१ ते २४ जानेवारी दरम्यान या कालावधीदरम्यान बँका सुरू राहणार आहेत.

Jan 20, 2015, 10:46 AM IST

अबब! तर सलग सहा दिवस बँका बंद?

देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत (आयबीए) आज अंतिम बैठक होणार असून, यात वाटाघाटी निष्फळ झाल्यास येत्या २१ ते २४ जानेवारी अशा सलग चार दिवसीय संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेनं दिला आहे. 

Jan 19, 2015, 10:04 AM IST

नोकरीची सुवर्ण संधी! बॅंक, आर्मीमध्ये भरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिय आर्मी  हवालदार पदाच्या ४३७ जागा भरावयाच्या आहेत. आजच अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jan 8, 2015, 09:56 PM IST

बँक कर्मचारी पुन्हा जाणार संपावर

बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिलीय. 5 डिसेंबरला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. 

Dec 3, 2014, 09:30 PM IST

मिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप

 बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे. 

Nov 21, 2014, 08:12 AM IST

बँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...

जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

Nov 11, 2014, 04:00 PM IST

चेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार

 तुमची बँक तुम्हांला प्रत्येक चेकबाबत SMS पाठविणार आहे. हा पैसे जमा झाल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याबद्दल असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याला कम्पलसरी करण्यात आले आहे. 

Nov 7, 2014, 04:28 PM IST

लक्ष द्या: सलग सरकारी सुट्यांमुळं बँकेचे व्यवहार २९पूर्वी पूर्ण करा

येत्या आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळं सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत. परिणामी 29 सप्टेंबरला बँकांचे व्यवहार मार्गी लावले नाही तर 7 ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Sep 24, 2014, 11:16 AM IST