banks

जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद; पाहा Bank Holidays ची यादी

Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाची सुरुवात आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच या नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका नेमक्या किती दिवस बंद असतील यासंदर्भातील माहिती समोर आली आहे....

 

Dec 27, 2024, 09:54 AM IST

...तर पर्मनंट असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची थेट हकालपट्टी! मोदी सरकारचा नवा आदेश

Government Job News: केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी बँका, सार्वजनिक उपक्रमाबरोबरच सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना हा नवा नियम लागू होणार आहे.

Jul 7, 2024, 01:21 PM IST

कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा

देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...

Mar 6, 2024, 04:54 PM IST

फक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?

फक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?

Jan 15, 2024, 06:52 PM IST

...तर दर दिवशी कर्जदारांना 5000 रुपये द्या! RBI चे बँकांना निर्देश, वाचा नवा नियम

RBI New Rule About Loan Payment: देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे नवीन नियम आज जारी केले आहेत. या नव्या नियमांचा कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे.

Sep 13, 2023, 02:32 PM IST

शनिवार-रविवार सुट्टी! लवकरच बँकांना 5 Days Week? कामकाजाच्या वेळा बदलणार

Bank 5 Days Working: मागील अनेक महिन्यांपासून यासंदर्भातील बैठका सुरु होत्या. अखेर यासंदर्भातील प्रस्ताव आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाला नक्कीच मंजूरी मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून यामुळे बँकांच्या वर्किंग अवर्स बदलणार आहेत.

Aug 8, 2023, 08:46 AM IST
Maharashtra CM And DCM On Case To File Against Banks for denying loan to farmers PT1M50S

Maharashtra News | मोठी बातमी; शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास बँकावरच FIR

Maharashtra CM And DCM On Case To File Against Banks for denying loan to farmers

May 25, 2023, 09:25 AM IST

कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

बँकाकडून पीककर्जमिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागतो. त्यातच सिबिल स्कोअर कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

May 13, 2023, 05:49 PM IST

Banking Tips: एका वर्षात किती वेळा चेक केलं पाहिजे Bank Statement; 10 पैकी 8 लोकांना नसतं ठाऊक

Bank Statement Checking Benefits: सामान्यपणे एखाद्या ठिकाणी बँक स्टेटमेंटची कागदोपत्री मागणी करण्यात आली की मगच अनेकजण बँक स्टेटमेंट काढतात. 10 पैकी 8 जणांना वर्षातून नेमकं किती वेळा बँक स्टेटमेंट चेक केलं पाहिजे हे ठाऊक नसतं.

Feb 27, 2023, 10:15 PM IST

Adani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अ‍ॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!

Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.

Feb 2, 2023, 03:26 PM IST

Bank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम

PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.

Nov 12, 2022, 10:14 AM IST
China On The Edge Of Bankruptcy As All Accounts Freezed By Government PT2M29S

VIDEO | कंगाल चीनमध्ये राडे, बँकांबाहेर रणगाडे

China On The Edge Of Bankruptcy As All Accounts Freezed By Government

Jul 22, 2022, 10:25 PM IST