'किंग ऑफ बॅड टाइम्स' माल्ल्या व्हॉट्सअॅपवर हिट...
मुंबई : देशभरातल्या बँकांची कर्ज बुडवून युरोपात निघून गेलेला 'किंग ऑफ गूड टाइम्स' विजय माल्ल्या सध्या व्हॉट्सअॅपवर मात्र जाम हिट झालाय.
Mar 15, 2016, 11:34 AM ISTबँक चार दिवस राहणार बंद
या आठवड्यात बँकांची कामं करण्याच्या तयारीत असाल तर ती पहिल्या तीन दिवसातच उरकून घ्या...कारण गुरूवारपासून चार दिवस देशभरातल्या बँका बंद राहणार आहेत.
Oct 19, 2015, 12:50 PM ISTबँकां, फायनान्स कंपन्यांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नटवरलालला अटक
अनेक बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना कोट्यवधी रूपयांना गंडा घालणाऱ्या एका नटवरलालला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Aug 4, 2015, 11:31 PM ISTनोटांवर लिहिणं टाळा, 'आरबीआय'ची सूचना
भारतीय रिजर्व बँकेनं सामान्य लोकांना तसंच संस्थांना नोटेवर असणाऱ्या वॉटरमार्कच्या (नोट प्रकाशात धरल्यावर गांधींचा फोटो दिसतो ती रिक्त जागा) जागी कुठल्याही प्रकारचं लिखाण न करण्याची सूचना केली आहे.
Jul 17, 2015, 03:22 PM ISTनाशिकमध्ये मल्टीस्टेट पतसंस्थांकडून ठेवीदारांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 09:29 PM ISTबँकेच्या व्याजदरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:47 PM ISTबॅंकाच्या सुट्ट्या संपल्या, ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका
सलग नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर बॅंकाचं कामकाज आज सुरळीत सुरू झालंय. पण या सुट्ट्यांचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे.
Apr 6, 2015, 01:01 PM ISTबॅंकांचे व्यवहार ९ दिवस बंद राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2015, 02:38 PM ISTआरबीआयचं पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 01:26 PM ISTआरबीआयचं पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही
रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
Dec 2, 2014, 11:39 AM ISTआरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार?
रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे.
Dec 2, 2014, 10:35 AM ISTपाकिस्तानी बँकांच्या शाखा उघडणार भारतात!
पाकिस्तानातील राष्ट्रीय बँकांपैकी दोन बँकांना भारतात आपल्या शाखा उघडण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानला भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या बँकांना परवानगी मिळाली आहे.
May 29, 2013, 07:47 PM ISTढासळलेल्या सोन्यावर कर्ज घ्यायचंय, तर...
सोन्याच्या किंमती गेल्या आठवडाभरात ढासळताना दिसल्या यामुळे ज्यांनी सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचा बेत आखला असेल ते मात्र धास्तावलेत...
Apr 16, 2013, 03:23 PM IST